jab we met

करीना- शाहिदचे फोटो व्हायरल; चाहत्यांना आठवले 'गीत' आणि 'आदित्य'

बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचे फोटोज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. दोघे त्यांच्या मुलांच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात एकत्र दिसले. या इव्हेंटमध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, करीना कपूर, शाहिद कपूर आणि शाहरुख खान यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. हे सर्व आपल्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित होते.  

Dec 20, 2024, 02:22 PM IST

तैमूरला कोणता चित्रपट दाखवशील? करिनाने सैफऐवजी घेतलं शाहिदच्या 'या' चित्रपटाचं नाव

Kareena Kapoor Wants To Show Taimur Shahid Kapoor This Movie: करिना कपूरला एका फिल्म फेस्टीव्हलदरम्यान तैमुरला कोणता चित्रपट दाखवशील असा प्रश्न विचारण्यात आला.

Sep 21, 2024, 02:35 PM IST

'मी खूप कठोर..'20 वर्षीय मुलीच्या अचानक जाण्याने दिव्या सेठ भावूक, शेअर केली पोस्ट

दिव्या शेठवर दु:खाचा डोंगर कोसळले होते. अभिनेत्रीने तिची 24 वर्षांची मुलगी मिहिका शाह कायमची गमावली. तिच्या मृत्यूची माहिती मिहिकाची आई आणि अभिनेत्री दिव्या सेठ हिने स्वतः सोशल मीडियावर दिली. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे.

Aug 18, 2024, 06:55 PM IST

बॉलिवूड चित्रपटांचे कॉपी आहेत 'हे' हॉलिवूड सिनेमे

नेहमी अनेक लोक बोलतात की बॉलिवूड हे हॉलिवूड, टॉलिवूड किंवा इतर चित्रपटसृष्टीचं कॉपी करतं. पण तुम्हाला माहितीये का की असे काही बॉलिवूड चित्रपट आहेत ज्यांचे हॉलिवूडमध्ये रिमेक करण्यात आले आहेत. 

Mar 26, 2024, 06:19 PM IST

ब्रेकअपनंतर संसारात रमले, आता 'या' कारणासाठी एकत्र येणार करीना-शाहीद!

Jab We Met 2: एकेकाळी करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या जोडीची चांगलीच चर्चा होती. त्यांच्या अफेअरबद्दलही अनेकदा चर्चा रंगलेली होती. परंतु आता ते दोघंही विवाहित असून आपल्या सुखी संसारात व्यस्त आहेत. आता पुन्हा एकदा जब वी वेचच्या सिक्वेलनिमित्त ते एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. 

Sep 16, 2023, 08:10 PM IST

फिरायला जायच्या मूडमध्ये आहात तर आधी 'हे' चित्रपट पाहा

movies based on travelling: कुठे फिरायला जायचं असेल तर आपल्याही कशाची माहिती मिळवून घ्यावी लागते. परंतु ट्रॅव्हिलींग मूड बनत नसेल तर आपल्यालाही हे काही बॉलिवूडचे सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट वेगळ्याच दुनियेत घेऊन जातील. 

Jul 25, 2023, 09:20 PM IST

सैफ-करीनामध्ये वाद? 'तो' बॉलिवूड अभिनेता ठरला कारण

 बेबो या नावानं ओळखली जाणारी अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. 

Oct 22, 2022, 03:15 PM IST

या बॉलिवूड स्टार्समध्ये चालले होते LONG KISSING सीन

बॉलिवूड सिनेमातील हे किसींग सीन खूप चर्चेत आले होते.

Dec 24, 2021, 07:58 PM IST

...म्हणून करीनाने शेअर केला एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूरचा फोटो

काही आठवणी मात्र कायम ह्रदयाच्या एका कोपऱ्यामध्ये वसलेल्या असतात. 

 

Oct 27, 2020, 08:56 AM IST

शाहिद कपूर - इम्तियाज अली पुन्हा आणणार जब वुई मेटची जादू

इम्तियाज अली दिग्दर्शित आणि शाहिद कपूर-करिना कपूर जोडगळीच्या जब वुई मेटने धमाल उडवून दिली होती.

Nov 29, 2017, 02:34 PM IST

'उडता पंजाब' मधील करिनाचा आणि शाहीद कपूरचा फर्स्ट लूक प्रदर्शित

या सिनेमात करिना कपूर खान ही डॉक्टर शिवानी गुप्ताची भूमिका साकारत आहे. त्या पोस्टरमध्ये करिना कपूरला डॉक्टरच्या गणवेशात दाखवण्यात आले आहे. त्याच चित्रपटामधील हा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

Apr 14, 2016, 03:35 PM IST