j p nadda

नारायण राणे यांना अटक घटनात्मक मूल्यांचं उल्लंघन, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्री नारायण राणे अटकेचे पडसाद आता उमटू लागले आहेत.

Aug 24, 2021, 05:18 PM IST
 J P Nadda On BJP Concentration On Party Expansion PT54S

भाजपनं विस्तारावर लक्ष द्यायला हवं - जे पी नड्डा

भाजपनं विस्तारावर लक्ष द्यायला हवं - जे पी नड्डा

Jul 28, 2020, 01:45 PM IST

संरक्षण समितीच्या बैठकीत कधीच सहभागी न झालेले सैन्यावर प्रश्न उपस्थित करताय : जे.पी नड्डा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांची राहुल गांधींवर टीका

Jul 6, 2020, 02:43 PM IST

राहुल गांधी भारतीय सैन्याचे मनोबल खच्ची करतायत; भाजपची घणाघाती टीका

राहुल गांधींना आंतरराष्ट्रीय करार आणि नियमांविषयी काही समजते का? 

Jun 20, 2020, 03:32 PM IST

'कोरोनाला जातीय रंग देऊ नका'

तबलिगी जमातीच्या कार्यक्रमाचा उल्लेख टाळा 

Apr 4, 2020, 08:46 AM IST
Who Is J P Nadda PT1M30S

नवी दिल्ली | कोण आहे जे. पी. नड्डा ?

नवी दिल्ली | कोण आहे जे. पी. नड्डा ?
Who Is J P Nadda

May 31, 2019, 02:40 PM IST

राहुल गांधींनंतर वायपेयींच्या भेटीसाठी भाजप नेत्यांची धाव

पंतप्रधान मोदी, अमित शहा वाजपेयींच्या भेटीला

Jun 11, 2018, 07:58 PM IST

आरोग्यमंत्री जे.पी नड्डांचे रूग्णालयात सफाई अभियान

आरोग्यमंत्री जे.पी नड्डांचे रूग्णालयात सफाई अभियान

May 30, 2016, 02:11 PM IST

'नीट'बाबत राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

नीटचा तिढा सोडवण्यासाठी अध्यादेश काढण्याचा महाराष्ट्राचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून मान्य होण्याची शक्यता निर्माण झालीय. दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्यासोबत झालेल्या राज्यांच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर ही बाब समोर आलीय. या बैठकीला महाराष्ट्रातर्फे विनोद तावडे उपस्थित होते. 

May 17, 2016, 10:53 PM IST

नड्डा होणार भाजपचे नवे अध्यक्ष?

भाजपसाठी नवीन अध्यक्षाचा शोध सुरु झालाय. मोदींच्या कॅबिनेटमध्ये विद्यमान भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी हालचाली सुरु झाल्यात.

May 25, 2014, 11:00 AM IST