j k police

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून अभिनेत्रीची हत्या

Terrorists fired upon one Amreen Bhat at her residence : जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा गोळीबार सुरु केला आहे. दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील टीव्ही अभिनेत्री अमरीन भट यांची गोळ्या घालून हत्या केली आहे. 

May 26, 2022, 10:26 AM IST