Diwali Gift: दिवाळीला मिळालेल्या भेटवस्तूंवर Tax लागतो? समजून घ्या संपूर्ण गणित
Tax Slab in India: दिवाळीला भेटवस्तू देण्याची एक रित आहे. नोकरदार वर्गाला कंपन्यांकडून बोनस मिळतो. काही कंपन्या, नातेवाईक भेटवस्तू देखील देतात. सोन्याचं नाणं, गाड्या, हीरे, जमीन अशा स्वरूपात भेट म्हणून दिलं जातं. पण महागड्या भेटवस्तू मिळाल्यानंतर कर भरण्याबाबत संभ्रम निर्माण होतो. भेटवस्तू कोणी दिली आणि त्याची किंमत काय? यावर कर अवलंबून असतो.
Oct 25, 2022, 01:35 PM ISTशेवटच्य़ा दिवसात ITR File केल्यास नेमकं काय आणि किती नुकसान होतं? जाणून घ्या
आयटीआर फाइल करण्यास उशीर झालाय, नुकसान अटळ, वाचा ही महत्वाची बातमी
Jul 26, 2022, 09:03 AM IST
Income Tax Return | इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याला पुन्हा मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत करा फाइल
इनकम टॅक्स रिटर्न फाइल करतान करदात्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजेच सीबीडीटीतर्फे नवीन डेडलाइन जारी करण्यात आली आहे.
Sep 10, 2021, 07:41 AM IST