चांद्रयानच्या यशानंतर इस्रोची नवी योजना, मंगळयान-2 संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर
ISRO 2nd Mars Mission: मंगळयान-2 मार्स ऑर्बिट डस्ट एक्सपेरिमेंट (MODEX), एक रेडिओ ऑकल्टेशन (RO) प्रयोग, एक ऊर्जावान आयन स्पेक्ट्रोमीटर (EIS) आणि लँगमुइर प्रोब आणि इलेक्ट्रिक फील्ड प्रयोग (LPEX) घेऊन जाईल.
Oct 2, 2023, 11:17 AM ISTMangalyaan Mission ला पूर्णविराम! आठ वर्षानंतर मंगळयानाची बॅटरी डाऊन, इंधनही संपलं
Space News: भारताची मंगळयान मोहीम तब्बल 8 वर्ष आणि 8 दिवसांनी संपली आहे. भारतानं सुरुवातीला केवळ 6 महिन्यांचा कालावधी अपेक्षित धरुन यान पाठवलं होतं, पण तब्बल 16 पट कालावधीपर्यंत यान कार्यरत राहिलं.
Oct 3, 2022, 09:15 AM IST