चिमुकल्याने ISRO च्या प्रमुखांना दिलं 'हे' खास गिफ्ट; इंटरनेटवर होतोय कौतुकाचा वर्षाव!
Little boy Pic With S Somanath : एका चिमुकल्याने इस्त्रो प्रमुखांना एक खास गिफ्ट दिलं आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
Sep 2, 2023, 06:59 PM ISTChandrayaan-4 कधी होणार लॉन्च? ISRO चीफने दिली महत्त्वाची माहिती; पाहा Video
S Somanath Video : Aditya L1 मोहिमेच्या पूर्वसंध्येला सोमनाथ मंदिरालाही भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी चांद्रयान-3 आणि आदित्य एल वन मिशन विषयी माहिती दिली. त्याचवेळी त्यांनी आगामी इस्त्रोच्या प्लॅनविषयी खुलासा केला आहे.
Sep 1, 2023, 11:28 PM IST'भारताकडे मंगळ आणि शुक्रावर जाण्याचीही क्षमता पण...', इस्रो प्रमुखांनी स्पष्टच सांगितले..
ISRO Chief S Somanath: गेल्या 10 वर्षांत इस्रोने साधारण 300 उपग्रह प्रक्षेपित केले गेले आहेत. व्यावसायिक क्षेत्रात लोकप्रिय असण्यासोबतच PSLV ला मागणी आहे. तसेच ASSLV देखील व्यावसायिक प्रक्षेपणासाठी विकसित केले गेले असल्याची माहिती देण्यात आली.
Aug 27, 2023, 11:53 AM ISTचांद्रयान 3 ला चंद्रावर मोठा धोका, फक्त 'ती' एक चूक अन्...; ISRO प्रमुखांनी स्पष्टच सांगितलं
भारताच्या चांद्रयान 3 (Chandryaaan 3) ने बुधवारी यशस्वीपणे लँडिंग केलं आहे. दरम्यान, इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ (ISRO Head S Somnath) यांनी सांगितलं आहे की, चांद्रयान 3 चं लँडर (Lander) आणि रोव्हर (Rover) सध्या व्यवस्थित काम करत आहेत. यावेळी त्यांनी चांद्रयान 3 ला कशाचा सर्वाधिक धोका आहे याचीही माहिती दिली आहे.
Aug 25, 2023, 01:15 PM IST