isil

भारतातील अमेरिकन दुतावासाकडून अमेरिकन नागरिकांना इशारा

भारतातील अमेरिकन दुतावासाकडून अमेरिकन नागरिकांना इशारा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Nov 1, 2016, 11:58 PM IST

इसिसमध्ये गेलेले कल्याणचे ‘ते’ चौघं लवकरच परतणार?

इराकमधील इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी गेलेले कल्याणचे चारही तरुण जिवंत असून, ते चौघंही लवकरच भारतात परतण्याची आशा आहे. ते केव्हाही भारतात परतू शकतात, यासाठी दूतावासातील अधिकाऱ्यांनीही तयारी चालवली असल्याची माहिती खात्रिलायक सूत्रांनी दिली. भारतात परतल्यावर आपल्याला धोका होऊ शकतो, अशी त्यांना भीती आहे. त्यामुळं परतल्यावर सुरक्षेबाबत ते साशंक असल्याचंही एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. 

Nov 26, 2014, 04:26 PM IST

नरसंहार... इराक सैनिकांना उघड-उघड घातल्या गोळ्या

आखाती युद्धानंतरचा सर्वात मोठा नरसंहार सध्या इराकमध्ये सुरू आहे. `इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅन्ड सिरिया किंवा इसिस` या अलकायदाचं समर्थन असलेल्या  दहशतवादी गटाने इराकमधल्या तिकरत आणि मुसल या शहरांवर कब्जा केलाय.

Jun 16, 2014, 09:29 PM IST