irfan pathan

भारतीय टीममध्ये कमबॅकची अजूनही इरफान पठाणला आशा

स्विंग बॉलिंगनं प्रतिस्पर्धी टीमची भंबेरी उडवणारा इरफान पठाण भारतीय टीमपासून जवळपास ६ वर्षांपेक्षा जास्त काळ लांब आहे.

Jul 22, 2018, 07:51 PM IST

नवे विराट-धोनी शोधण्यासाठी हा खेळाडू काश्मीरमध्ये पोहोचला

जम्मू-काश्मीरमध्ये नवीन क्रिकेटपटू शोधण्यासाठी भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाण पोहोचला.

Jul 1, 2018, 06:21 PM IST

इरफान पठाणचा खुलासा, माझ्यावर ‘त्या’ गोष्टीमुळे काही खेळाडू भडकले होते!

टीम इंडियात पुन्हा संधी मिळण्याची आशा हरवून बसलेला टीमचा ऑलराऊंडर इरफान पठाण पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

Mar 1, 2018, 12:50 PM IST

'काही टीममेंबर्स माझ्यावर जळायचे'- इरफान पठाण

टीममधील काही मेंबर्स माझ्यावर जळायचे असे वक्तव्य इरफान पठाण याने केलयं. 

Feb 27, 2018, 11:18 PM IST

टीममधून डच्चू मिळाल्यावर भडकला इरफान

भारताचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू इरफान पठाणला मोठा धक्का बसला आहे.

Nov 1, 2017, 05:05 PM IST

VIDEO: युसूफचं शतक झाल्यावर इरफानचा जल्लोष

रणजी ट्रॉफीच्या आपल्या पहिल्याच सामन्यात बडोदा टीम मध्यप्रदेश टीम विरूद्ध डगमगल्याचे दिसले होते. पहिल्या खेळीत बरेच रन्स देऊन बडोदाने त्यांचा टॉप ऑर्डर गमावला होता आणि त्यांच्यावर फॉलोऑनची वेळ आली होती.

Oct 13, 2017, 03:37 PM IST

पत्नीसोबतच्या 'त्या' फोटोवरून इरफान पठाणवर टीका

क्रिकेटपटू इरफान पठाणनं त्याची पत्नी सफा बेग बरोबरचा एक फोटो फेसबूकवर शेअर केला आहे.

Jul 18, 2017, 07:19 PM IST

क्रिकेट नव्हे तर या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत छोटे मियाँ आणि बडे मियाँ

सध्या भारताचे क्रिकेटर इरफान पठाण आणि युसुफ पठाण सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. हे दोघेही टीम इंडियाचा हिस्सा नसले तरी सोशल मीडियावर यांचीच चर्चा सुरु आहे. या दोघांच्या एका गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Jul 13, 2017, 06:02 PM IST

लिलावात विकल्या न गेलेल्या इरफानला खरेदीदार सापडला

यंदाच्या आयपीएलच्या लिलावामध्ये विकल्या न गेलेल्या इरफान पठाणला अखेर खरेदीदार सापडला आहे.

Apr 25, 2017, 04:23 PM IST

इरफान पठाण IPL मध्ये अनसोल्ड,चाहत्यांना भावनिक संदेश

 इरफान पठाणला आयपीएल २०१७ साठीच्या लिलावात  कोणत्याही संघाने खरेदी केलं नाही.

Feb 22, 2017, 04:48 PM IST

धोनीकडून इरफान पठाणवर अन्याय ?

आयपीएलच्या यंदाच्या मोसमामध्ये पुण्याची टीम पहिल्यांदाच खेळत आहे. या पहिल्याच मोसमामध्ये पुण्याची कामगिरी अत्यंत वाईट झाली आहे.

May 5, 2016, 10:18 PM IST

इरफानच्या पत्नीचा फोटो सोशल मीडियावर वायरल

क्रिकेट इरफान पठाण याच्या पत्नीला पाहण्यासाठी अनेकांची उत्सुकता ताणलीय... याला कारणही इरफानच ठरलाय. 

Feb 10, 2016, 06:25 PM IST

लग्नानंतर इरफानने ट्विटरवर शेअर केला फोटो

भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाणने दोन दिवसांपूर्वीच मॉडेल सफा बेग हिच्याशी गुपचूप लग्न केले. त्यानंतरचा पहिला फोटो इरफानने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केलाय. 

Feb 8, 2016, 12:13 PM IST

क्रिकेटर इरफान पठानने गुपचप केले या मॉडेलशी लग्न

भारतीय क्रिकेटर आणि टीम इंडियातील फास्टर बॉलर  इरफान पठानने  दुबईत २१ वर्षीय मॉडेलशी गुपचप लग्न केल्याचे वृत्त हाती आले आहे. त्याबाबतचे फोटो व्हायरल झालेत. 

Feb 6, 2016, 10:50 AM IST

...तर इरफान पठानची भारतीय टीममध्ये वापसी

इरफान पठान काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा भारतीय संघात दिसू शकतो. सैयद अली ट्रॉफीमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरी त्याची टीममध्ये वापसी होऊ शकते. त्याने या ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त १७ विकेट्स घेतल्या होत्या आणि त्याच्या बॅटनेही चांगली कामगिरी केली होती.

Feb 2, 2016, 11:15 PM IST