IRCTCच्या बोगस ॲपवरुन प्रवाशांची फसवणूक, 'या' APP वर चुकूनही तिकिट बूक करु नका
Indian Railway App : गणपतीसाठी सध्या रेल्वेचं तिकिट बुकींग केलं जात आहे. याचाच फायदा घेत प्रवाशांना फसवलं जात आहे. आयआरसीटीसीच्या (IRCTC) बोगस ऍपवरुन (Bogus Application) प्रवाशांना फसवण्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. त्यामुळे आयआरसीटीसीनं प्रवाशांना (Passengers) सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलंय.
Aug 10, 2023, 10:03 PM ISTIndian Railways : ऐतिहासिक निर्णय! भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मिळणार अपेक्षेपलीकडील सुविधा
Indian Railways : प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेनं घेतलेला हा निर्णय आणि रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या सेवेचा तुम्हालाही फायदा मिळणार आहे. आता ही सुविधा काय हे एकदा पाहाच...
Feb 23, 2023, 03:16 PM IST
IRCTC कडून 2 वर्षात 19 पट जास्त परतावा; 1 लाखाचे शेअर्स घेतलेल्यांना 19 लाखांचा नफा
सुरूवातीच्या व्यापारातच तो 8 टक्क्यांनी वाढला आणि शेअरची किंमत 52 आठवड्यांच्या उच्चांकी 6 हजार 375.45 वर पोहोचली.
Oct 19, 2021, 04:46 PM IST