इराक | रुग्णालयाला लागलेल्या आगीत 82 जणांचा मृत्यू
Iraq Bagdad 82 Fear Dead And Ceveral Injured In Hospital Fire.
Apr 26, 2021, 12:40 AM IST'या' देशात एकाच दिवशी २१ लोकांना दिली फाशी
दहशतवादी कृत्यामुळे मिळाली फाशी
Nov 17, 2020, 12:31 PM ISTइराणचा अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला, १२ क्षेपणास्त्रांचा मारा
इराणचा अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला, १२ क्षेपणास्त्रांचा मारा
Jan 8, 2020, 09:20 AM ISTइराणचा अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला, १२ क्षेपणास्त्रांचा मारा
इराण अमेरिका संघर्ष शिगेला पोहोचलाय.
Jan 8, 2020, 07:37 AM ISTपोलिसांच्या श्वानपथकाला आंदोलकांकडून सिंहाची भीती : व्हिडिओ
आंदोलकांची विरोध दर्शवण्यासाठी अनोखी शक्कल
Nov 19, 2019, 11:19 AM ISTमहिलेच्या घशातून काढले तब्बल ५३ दगड
रुग्णाला घसा दुखणं आणि घशाला सूज येणं अशा समस्या होत होत्या
Nov 8, 2019, 06:14 PM ISTशेवटच्या क्षणी जीवाची भीक मागत होता बगदादी
जगातील सर्वाधिक क्रूर दहशतवादी बगदादी ठार
Oct 28, 2019, 04:10 PM ISTआयएसशी संबंधीत ३०० लोकांना दिला मृत्यूदंड
ही शिक्षा मिळालेल्यांमध्ये अनेक विदेशी नागरिकांचाही समावेश
Apr 18, 2018, 07:39 PM ISTआयसीसने हत्या केलेल्या ३९ भारतीयांचे मृतदेह भारतात आणले
आयसीसने हत्या केलेल्या ३९ भारतीयांचे मृतदेह भारतात आणले
Apr 2, 2018, 09:35 AM ISTनवी दिल्ली । अपहरण झालेल्या ३९ भारतीयांचा मृत्यू : सुषमा स्वराज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 20, 2018, 10:38 PM IST'इराकच्या मोसूलमध्ये बेपत्ता झालेल्या ३९ भारतीयांची हत्या' - सुषमा स्वराज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 20, 2018, 12:42 PM ISTइस्लामिक स्टेटच्या विळख्यातून इराकची मुक्तता - अल अबादी
तब्बल तीन वर्षांच्या ऑपरेशननंतर इस्लामिक स्टेटच्या (IS) विळख्यातून इराकची मुक्तचा झाली आहे. इराकचे पंतप्रदान हैदर अल-अबादी यांनी ही मोहीम पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा केली.
Dec 10, 2017, 01:29 PM ISTआयसिसची शेवटची लढाई : इराकी फौजांसमोर कठीण आव्हान
इराकच्या पश्चिमेकडच्या वाळवंटातल्या आयसिसच्या अड्ड्यांवर ताबा मिळवतांना आम्हाला कडव्या झुंजीचा सामना करावा लागतोय, असं वक्तव्य इराकी फौजेच्या जनरल याह्या रसूल यांनी केलयं.
Nov 27, 2017, 08:44 PM ISTइराण-इराक भूकंपातील मृतांची संख्या ४५० वर
इराण-इराक सीमेवर भूकंपाने हाहाकार उडाला होता. आता इमारतीचा मातीचा ढीगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या भूकंपात मृत्यू पावलेल्यांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत ४३० लोक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Nov 14, 2017, 04:48 PM ISTइराकमध्ये २०००हून अधिक आयसिस दहशतवाद्यांचा खात्मा
जगभरात दहशतवादाचे थैमान घातलेल्या संघटनांपैकी एक इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशदवादी संघटनेच्या २०००हून अधिक दहशतवाद्यांना कंटस्नान घालण्यात आले आहे. इराकमधील मोसुल या पश्चिम विभागातील भाग आयएसच्या प्रभावातून मुक्त करण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५० हून अधिक आत्मघातही दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात आला. इराक सरकारने लष्कराच्या मदतीने ही कारवाई केली.
Sep 3, 2017, 06:43 PM IST