ira khan wedding card news

VIDEO: आयरा खानची हटके लग्नपत्रिका; पाहून जवळच्या मित्रांनाही मिळालं सरप्राईज

Ira Khan Wedding Card: सध्या आयरा खानच्या लग्नाची सर्वत्र चर्चा आहे. इन्स्टाग्रामवरही तिचे अनेक फॉलोवर्स आहेत. यावेळी तिचा सोशल मीडियावरील एक व्हिडीओ हा चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी तिच्या लग्नाची हटके पत्रिका व्हायरल होते आहे. 

Dec 9, 2023, 02:08 PM IST