लवकरच नवा IPO बाजारात! वाचा किती आहे प्राईस बॅंड...
IKIO Lighting Limited ही भारतातील लाइट एमिटिंग डीयोड (LED) लाइटिंगच्या उत्पादनातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांच्या पहिल्या सार्वजनिक ऑफरसाठी किंमत बँड ₹270 ते ₹285 प्रति इक्विटी शेअर (चेस दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹ 10) निश्चित केली आहे. कंपनीचा आयपिओ हा मंगळवार, 6 जून, 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि गुरुवार, 8 जून, 2023 रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान 52 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 52 इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात.
Jun 4, 2023, 01:32 PM ISTLIC IPO | इश्यूसाठी 10 मर्चंट बॅंकर्सची नियुक्ती; मार्च 2022 पर्यंत येऊ शकतो IPO
देशातील सर्वात मोठी विमा LIC च्या मेगा IPOचे नियोजन करण्यासाठी सरकारने 10 बॅंकर्सची नियुक्ती केली आहे.
Sep 9, 2021, 07:40 AM IST