ipl score today

Video : 6,6,6,6,6...जेक फ्रेझर मॅकगर्क आहे तरी कोण? 21 वर्षांच्या पठ्ठ्यानं डिव्हिलियर्सचाही मोडलाय विक्रम

DC vs LSG IPL 2024 :  दिल्ली कॅपिटल्सची पहिल्यांदाच लखनऊवर 6 विकेट्सनी मात केली आहे. या सामन्यात 21 वर्षांच्या पठ्ठ्यानं डिव्हिलियर्सचा विक्रम मोडत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

Apr 13, 2024, 09:11 AM IST

CSK vs SRH: हैदराबादमध्ये सनरायझर्सच 'किंग्ज', SRH कडून चेन्नईचा 6 विकेट्सने पराभव

CSK vs SRH: यंदाच्या या सिझनमधील हैदराबादचा हा दुसरा विजय आहे. तर चेन्नईला दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. हैदराबादकडून एडन मारक्रमने अर्धशतक ठोकलं आहे. 

Apr 5, 2024, 10:50 PM IST

RCB vs KKR: व्यंकटेश अय्यरने पूर्ण केली गंभीरची इच्छा, होमग्राऊंडवर केकेआरकडून RCB चा पराभव

RCB vs KKR: या सामन्यात केकेआरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने केकेआरला जिंकण्यासाठी 183 रन लक्ष्य दिलं होतं. या सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत 83 रन्सची नाबाद खेळी केली. 

Mar 29, 2024, 10:48 PM IST

CSK vs RCB: 'आम्ही प्रयत्न केला पण…;' पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर फाफने सांगितली कुठे झाली चूक

IPL 2024 : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 6 गडी राखून विजय मिळवून नवीन हंगामाची सुरुवात केली. तर दुसरीकडे आरबीसीला पराभवाचा का सामना करावा लागला याचं उत्तर कर्णधार फाफने दिले आहे. 

Mar 23, 2024, 09:27 AM IST

CSK vs RCB: चेपॉकवर चेन्नईचा 'राज', बंगळूरूवर भारी पडला सीएसकेचा 'R' फॅक्टर

CSK vs RCB: आयपीएलच्या 17 व्या सिझनला सुरुवात झाली असून पहिल्या सामन्यात चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा पराभव केला आहे. या सामन्यात बंगळूरूने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला 174 रन्सचं आव्हान दिलं होतं.

Mar 22, 2024, 11:46 PM IST