ipl mega auction

'तांबडी चामडी' गाण्यावर डान्स केल्याने ट्रोल करणाऱ्यांना पृथ्वी शॉने दिलं उत्तर, म्हणाला 'बहिणीने VIDEO काढून...'

भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉचा (Prithvi Shaw) वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा (Birthday Celebration) व्हिडीओ व्हायरल झाल होता. यावेळी तो मित्रांसह तांबडी चामडी (Taambi Chamdi) गाण्यावर डान्स करताना दिसला होता. यानंतर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. 

 

Nov 27, 2024, 02:53 PM IST

IPL मेगा लिलावात Unsold राहिल्यानंतर पृथ्वी शॉने व्यक्त केल्या भावना, म्हणाला 'मी एक दिवसही...'

IPL Mega Auction: पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) आयपीएलमध्ये एकाही संघाने विकत न घेतल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद कैफनेही (Mohammad Kaif) नाराजी जाहीर केली आहे.  

 

Nov 27, 2024, 01:43 PM IST

IPL मधील सर्वात तरुण खेळाडू 13 वर्षीय वैभवकडून वयात फेरफार? वडिलांनी दिलं उत्तर, 'तो माझा मुलगा नाही, तर...'

IPL Mega Auction: बिहारच्या 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Suryavanshi) राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मेगा लिलावात 1 कोटी 10 लाखांत खरेदी केलं आहे. यानंतर तो आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. 

 

Nov 26, 2024, 06:10 PM IST

IPL Mega Auction: वैभव सूर्यवंशीला वयाच्या 13 व्या वर्षी खेळवणं कायदेशीर आहे का? नियम काय सांगतो?

IPL Mega Auction: बिहारचा 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मेगा लिलावात वैभव सूर्यवंशीला 1 कोटी 10 लाखांत खरेदी केलं. मात्र इतक्या छोट्या वयात वैभव सूर्यवंशी खेळण्यास पात्र आहे का? यासंबंधी विचारणा होत आहे. 

 

Nov 26, 2024, 03:32 PM IST

गोविंदाच्या जावयावर IPL Auction मध्ये लागली 'इतक्या' कोटींची बोली

इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे मेगा ऑक्शन सुरु आहे. 

Nov 25, 2024, 05:10 PM IST

गुजरात टायटन्समध्ये खळबळ, शुभमन गिलकडून कर्णधारपद जाणार... 'या' खेळाडूकडे कमान?

IPL 2025 : आयपीएल 2025 आधी अनेक संघांचे कर्णधार बदलणार अशी चर्चा आहे. दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपरजायंट्स, कोलकात नाईट रायडर्सनंतर आता गुजरात टायटन्सचा कर्णधार बदलणार असल्याचं बोललं जातंय. नव्या हंगामात शुभमन गिलकडून कर्णधारपद जाण्याची शक्यता आहे. 

 

Oct 23, 2024, 02:40 PM IST

धोनी आयपीएल खेळणार की नाही? CSK च्या CEO ने दिले 'हे' मोठे अपडेट्स

MS Dhoni IPL 2025 : आयपीएल फ्रेंचायझींना 31 ऑक्टोबर पर्यंत त्यांच्या खेळाडूंची रिटेन्शन लिस्ट जाहीर करायची आहे. तेव्हा एम एस धोनी IPL 2025 खेळणार की नाही यावर CSK च्या सीईओंनी मोठे अपडेट्स दिले आहेत.  

Oct 22, 2024, 01:17 PM IST

रोहित मुंबई इंडियन्स सोडून RCB मध्ये आला तर...; Auction आधी डिव्हिलियर्सचं मोठं भाकित

IPL 2024 Mega Auction Rohit Sharma To Join RCB: रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. 2024 च्या पर्वात रोहितकडून कर्णधारपद काढून घेत ते गुजरात सोडून मुंबईच्या संघात आलेल्या हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आलं. आता रोहित मुंबईची साथ सोडेल अशी चर्चा असतानाच डिव्हिलियर्सने यावर एक सूचक विधान केलं आहे. तो काय म्हणालाय पाहूयात...

Oct 6, 2024, 12:40 PM IST

रोहितला संघात घेण्यात एकच अडचण ती म्हणजे...; अंबानी नाही तर 'या' टीमच्या Boss ची ऑफर

IPL Mega Auction 2025: इंडियन प्रिमिअर लिगच्या 2025 च्या पर्वाआधी मोठ्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार हे जवळपास निश्चित समजलं जात असताना त्याचं नेक्स्ट डेस्टीनेशन कोणंत यासंदर्भात सूचक संकेत मिळत आहेत.

Aug 27, 2024, 12:33 PM IST

किंग कोहलीला धक्का! 14.25 कोटींचा मॅक्सवेल सोडणार RCB ची साथ, IPL 2025 मध्ये 'या' संघाकडून खेळणार

Glenn Maxwell Unfollow RCB : ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे आणि आरसीबीऐवजी तो नवीन फ्रँचायझीमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

Jul 30, 2024, 09:27 PM IST

मोठी बातमी! IPL 2025 आधी होणार मेगा ऑक्शन! अध्यक्ष अरुण धुमल यांनी केले स्पष्ट

IPL 2025 News Update : IPL चेअरमन अरुण धुमल यांनी IPL 2025 साठी मेगा लिलाव आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. बीसीसीआयने काही आठवड्यांपूर्वी आयपीएल 2024 च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले होते.

Mar 10, 2024, 05:44 PM IST

IPL Auction 2023 : विराटला 7 वेळा, रोहितला 4 आणि एबीला OUT करणारा खेळाडू राहिला Unsold

कोणीही विचार केला नसेल की तो यंदाच्या लिलावामध्ये Unslod राहिल, जाणून घ्या कोण आहे तो खेळाडू!

Dec 25, 2022, 07:45 PM IST

IPL 2022 Schedule | आयपीएलच्या 15 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर, पहिला सामना कोणाचा?

आयपीएलच्या बहुप्रतिक्षित 15 व्या मोसमाचं (IPL 2022) बिगूल वाजलं आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने 15 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर (IPL 2022 Schedule Announced) केलं आहे.

Feb 25, 2022, 05:11 PM IST

IPL 2022: पुण्यात 15 तर मुंबईत किती सामने? पाहा कसा असेल फॉर्मेट, कुठे होणार प्लेऑफ मॅच

आयपीएलमध्ये खेळाडूंच्या मेगा ऑक्शननंतर आता क्रिकेटप्रेमींना प्रतिक्षा आहे ती आयपीएल वेळापत्रकाची, याबाबत मोठी माहिती समोर आली आहे

Feb 23, 2022, 07:47 PM IST

'कुठे तरी खेळू द्या' या क्रिकेटपटूंची BCCI कडे विनवणी

न घर का न घाट का... पाहा टीममधील कोणत्या खेळाडूंची झालीय ही अवस्था, BCCI कडे विनवणी करण्याची वेळ का आलीय?

Feb 21, 2022, 07:03 PM IST