IPL 2025 मध्ये RCB कडून खेळणार रोहित शर्मा? अश्विनने सेट केली हिटमॅनची किंमत
Rohit Sharma Will Play In RCB? : 31 ऑक्टोबर पूर्वी आयपीएल फ्रेंचायझींना त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट जाहीर करावी लागेल. मेगा ऑक्शनपूर्वी आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या रोहित शर्माच्या भविष्याबाबत अजूनही स्पष्टता नाही.
Oct 15, 2024, 01:00 PM IST'मुंबई इंडियन्सबरोबरचा रोहित शर्माचा प्रवास संपला' दिग्गज क्रिकेटपटूच्या वक्तव्याने खळबळ
Rohit Sharma Mumbai Indians : आयपीएल 2025 पूर्वी मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच आता रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा आयपीएलच्या नव्या हंगामात इतर संघाकडून खेळणार असल्याचं एका दिग्गज क्रिकेटपटूने सांगितलं आहे.
Sep 11, 2024, 01:51 PM IST