investment plan

Monthly Income Scheme मधून दर महिन्याला कमवा Guaranteed रक्कम

Monthly Income Scheme : गुंतवणूक अशी करा जी तुम्हाला आयुष्य़भरासाठी चांगला परतावा देईल. जाणकार मंडळी हेच सांगतात. तुम्हीही असाच एखादा पर्याय शोधताय का? 

 

Sep 21, 2023, 02:49 PM IST

Investment Scheme:तुमची पत्नी हाऊसवाईफ आहे? मग तिला 'अशा' प्रकारे बनवा लखपती

Investment Options:तुम्ही तुमच्या गृहिणीसाठी PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेत तुम्ही किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. या गुंतणवणूकीवर तुम्हाला 7.1 टक्के दराने व्याज मिळेल. तुम्हाला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत 15 वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल. यानंतर तुम्हाला संपूर्ण पैसे व्याजासह मिळतील.

Sep 18, 2023, 11:49 AM IST

Investment Plan: Mutual Funds की PPF कोण बनवेल आधी करोडपती?, जाणून घ्या सोप्या भाषेत

Investment News : तुम्ही कोठे करत आहात, त्यावर बरचं काही अवलंबू असते. तसेच आपण कशाला प्राधान्य द्यावे, अशी मनात शंका असते. आता आपण Mutual Funds की PPF यात गुंतवणूक करायची याबाबत संभ्रम असतो. मात्र, यामागील गणित समजून घेतले तर गुंतवणूक कोणती फायदेशीर आहे ते कळू शकेल.

Nov 22, 2022, 08:08 AM IST

Mutual Fund वर गुंतवणूकदारांनी दाखवला मोठा विश्वास, फेब्रुवारीत इतक्या कोटींची गुंतवणूक

Mutual Fund and SIP : शेअर बाजारात अस्थिरता कायम असताना देखील फेब्रुवारी 2022 मध्ये गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केलीये.

Mar 9, 2022, 09:24 PM IST

मार्च महिन्यात पूर्ण करा ही 5 कामे, अन्यथा भरावा लागणार दंड

Financial Year 2021-22 : 31 मार्चच्या आधी पूर्ण करा ही कामे अन्यथा भरावा लागू शकतो दंड

Mar 2, 2022, 09:10 PM IST

Post Office Scheme: ही आहे पोस्ट ऑफिसची शानदार स्कीम, PM मोदी करतात यामध्ये गुंतवणूक

आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका अद्भुत योजनेबद्दल सांगणार आहोत. पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये पंतप्रधान मोदी देखील गुंतवणूक करतात.

Dec 16, 2021, 04:30 PM IST

Business Ideas : 4.20 लाखांमध्ये सुरू करा हा बिजनेस, मागणी वाढताच जास्त कमाईची संधी

सुलभ तंत्रज्ञानामुळे, कोणीही त्याचे युनिट सेट करू शकतो आणि चांगले पैसे कमवू शकतो.

Oct 18, 2021, 12:36 PM IST

Systematic Investment Plan Online सुरु करा आणि मिळवा विशेष फायदा

सध्या गुंतवणुकीसाठी  म्युच्युअल फंड हा सर्वोत्त पर्यायापैकी एक आहे. हल्ली म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा मोठा वापर होतांना दिसतो. 

Mar 27, 2021, 09:02 PM IST