केव्हापर्यंत येणार नोझल स्प्रे व्हॅक्सिन? या 7 नोझल स्प्रेची क्लिनिकल ट्रायल सध्या सुरु
सध्या भारतात दोन स्वदेशी लसींशिवाय, रशियाची स्पुतनिक व्ही (Sputnik V) लसदेखील आली आहे. दरम्यान, Nasal Spray Covid Vaccine वरही काम सुरू आहे.
May 16, 2021, 10:49 PM IST