international institute of information technology

'कॅम्पस प्लेसमेंंट'साठी पहिल्यांंदाच अ‍ॅपल येणार भारतात

हैदराबाद - इंजिनिअरींग कॉलेजची निवड करताना अनेक विद्यार्थी प्लेसमेंटसाठी कोणत्या कंपन्या तेथे येतात? या एका महत्त्वाच्या निकषावरूनही कॉलेजची निवड करतात. यापूर्वी भारतामध्ये 'गूगल', ' मायक्रोसॉफ्ट' अशा जगातील अग्रगण्य कंपन्या  भारतीय मुलांना जॉब ऑफर देण्यासाठी आल्या आहेत. लवकरच 'अ‍ॅपल' भारतीय मुलांना जॉब ऑफर देण्यासाठी भारतामध्ये येणार आहेत. 

Nov 6, 2017, 09:56 AM IST