Video : रशिया युक्रेन मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात
Russia Ukraine Tension Case Now In International Court As Hearing On 7 And 8 March
Mar 2, 2022, 09:25 AM ISTभारताचे दलवीर भंडारी पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी
संयुक्त राष्ट्रात भारताच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेलाय. आंतरराष्ट्रीय न्यायालय अर्थात आईसीजे मध्ये भारताच्या दलवीर भंडारी यांची पुन्हा एकदा न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे.
Nov 21, 2017, 12:53 PM ISTपाकिस्तानला कोर्टाचा दणका, जाधव यांच्या फाशीला स्थिगिती
माजी भारतीय नेव्हीचा अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्या विरोधात भारत आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला. त्यानंतर न्यायालयात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी सोमवारी आपली बाजु मांडली. यावर आज निकाल आला.
May 18, 2017, 04:09 PM ISTकुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थगिती
कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थगिती
May 10, 2017, 06:40 PM ISTकुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थगिती
पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिलीय.
May 10, 2017, 09:07 AM IST