instructions to the states

Omicron: कोविड-19 चे निर्बंध 31 डिसेंबरपर्यंत वाढवले, केंद्राने राज्यांना दिले हे निर्देश

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी पत्र पाठवून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 25 नोव्हेंबर रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) जारी केलेल्या सल्ल्याचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले.

Nov 30, 2021, 06:04 PM IST