मोठी बातमी : केंद्र सरकाचा दणका, फेक न्यूज देणारी ही चॅनेल्स ब्लॉक
Indian govt blocks 22 YouTube channels : प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 22 YouTube आधारित न्यूज चॅनेल ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.
Apr 6, 2022, 02:22 PM IST...म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची घोषणा लांबणीवर
जाणून घ्या त्यामागचं कारण
Apr 24, 2019, 05:33 PM ISTसरकारी बाबूंना मोदी सरकारचे शिस्तीचे धडे
कार्यालयात रमत-गमत आणि उशिरा येणाऱ्या सरकारी बाबूंना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चांगलाच धडा शिकवला. मंत्रालयात उशिरा येणाऱ्या लेटलतीफ २०० सरकारी कर्मचाऱ्यांना दणका दिला. जावडेकरांनी या कर्मचाऱ्यांची एक दिवसाची किरकोळ रजा कापून घेत त्यांना घरी परत पाठवलं.
Jul 1, 2014, 05:12 PM ISTनिवडणुकीची धूम : ७५ नवीन न्यूज चॅनल्स येणार!
आगामी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुका ब्रॉडकास्टींग क्षेत्रासाठी एक चांगली बातमी घेऊन आलीय. लोकसभा निवडणुका लक्षात घेता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून तब्बल ७५ नवीन न्यूज चॅनल्सना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.
Mar 5, 2013, 12:14 PM IST