inflation rate in india

Budget 2023: अर्थसंकल्पापूर्वी महागाईबाबत मोठी अपडेट, पाहा काय होणार?

Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र त्यापूर्वी महागाईबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Jan 31, 2023, 04:12 PM IST

Retail Inflation: सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा झटका; खाद्यपदार्थ महागणार?; समोर आलं महत्त्वाचं कारण

Inflation Rate in India: सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईच्या दरात वाढ झाली आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई 7.41 टक्क्यांवर पोहोचली आहे. 

Oct 13, 2022, 08:50 AM IST

अर्थव्यवस्थेला धोक्याचा इशारा: देशातील घाऊक महागाईत दुपटीने वाढली

सत्तेवर आल्यावर घेतलेल्या आर्थिक निर्णयांबाबत केंद्र सरकार मोठमोठे दावे करत आहे. परंतु, वास्तवातील चित्र मात्र काहीसे वेगळेच आहे. देशातील घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) अधारीत महागाई दर ऑगस्ट महिन्यात दुपटीने वाढला असून, तो ३.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेसाठी हा धोक्याचा इशारा समजला जात आहे.

Sep 14, 2017, 04:14 PM IST