indrani mukerjea

रायगडच्या जंगलात सापडले शीनाच्या मृतदेहाचे अवशेष

आज सकाळी शीना बोरा हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचं पथक रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये दाखल झालं. इथल्या जंगलात त्यांना शीनाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले आहेत. दरम्यान, या हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीसोबतच तिचा माजी पती संजीव खन्ना यालादेखील ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 

Aug 28, 2015, 02:08 PM IST

माझा पती अंधारात जायलाही घाबरतो - ड्रायव्हर श्याम रायच्या पत्नीचं म्हणणं

माझा पती असं करूच शकत नाही - ड्रायव्हर श्याम रायच्या पत्नीचं म्हणणं 

Aug 28, 2015, 10:36 AM IST

शीना बोरा हत्याकांड : महानाट्यातले सगळे 'कॅरेक्टर्स' मुंबईत!

एखाद्या फिल्मची कहाणी शोभावी अशा शीना बोरा हत्याकांडाच्या महानाट्यामधले सर्व 'कॅरेक्टर्स' आज मुंबईत येतायत.

Aug 28, 2015, 09:52 AM IST

झी स्पेशल : परी, प्रेम, प्रॉपर्टी आणि मर्डर

परी, प्रेम, प्रॉपर्टी आणि मर्डर 

Aug 28, 2015, 09:08 AM IST

नवा खुलासा : हत्येच्यावेळी प्रेग्नेंट होती शीना बोरा, मुलाला जन्म देण्याचे सांगितले होते इंद्राणीला

 शीना बोरा हत्याकांड संपूर्णपणे नात्यांच्या गुंत्यात गुफटत आहे. या हत्याकांडा प्रत्येक तासाला एक नवनवीन धक्कादायक आणि खळबळजनक खुलासे येत आहेत.

Aug 27, 2015, 07:48 PM IST

शीना बोरा हत्याकांड : नात्यांची 'मर्डर-मिस्ट्री'

नात्यांची 'मर्डर-मिस्ट्री'

Aug 27, 2015, 02:19 PM IST

सहआरोपी संजीव खन्नालाही नव्हती इंद्राणी-शीनाच्या खऱ्या नात्याची कल्पना

इंद्राणीच्या पहिल्या संबंधाची शीना आणि मिखाईल ही दोन मुलं... पण, अतिशय महत्त्वकांक्षी असलेल्या इंद्राणीसाठी ही दोघं लहानपणापासूनच जण मार्गातील अडथळे ठरत होते. त्यामुळेच, इंद्रानीनं जसं इतरांना अंधारात ठेवलं होतं तसंच संजीव खन्नालाही...

Aug 27, 2015, 12:44 PM IST

'संपत्तीसाठी शीनानं जोडले राहुलशी संबंध'

लव्ह, सेक्स आणि धोका... आणि याचपायी एक आई आपल्याच पोटच्या गोळ्याचा खून करायला मागे पुढे पाहत नाही... इंद्राणीच्या बाबतीतही हेच घडलेलं दिसून येतंय. शीना आपली संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करतेय, असं वाटल्यानं इंद्राणीला तिचं हत्याकांड घडवून आणलं, असं आता समोर येतंय.

Aug 27, 2015, 12:23 PM IST

शीना हत्याप्रकरण: इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला कोलकातातून अटक

शीना बोरा हत्याप्रकरणात स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जींची पत्नी इंद्राणीच्या अटकेनंतर प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागलंय. तर तिकडे कोलकातामधून पोलिसांनी इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला अटक केलीय. 

Aug 26, 2015, 06:52 PM IST

माझ्या बहिणीला इंद्राणी मुखर्जीने का मारलं मला माहितीय - मिखाईल बोरा

शीना बोरा हत्याप्रकरण... या हायप्रोफाईल हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला आता 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. शीना बोरा ही इंद्राणीची बहीण नसून मुलगी असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. सोबतच मिखाईल बोरा नावाचा इंद्राणीचा मुलगाही आहे.

Aug 26, 2015, 04:46 PM IST

शीना ही बहिण नाही तर मुलगी होती; इंद्राणीची धक्कादायक कबुली

पोलिसांनी इंद्राणी मुखर्जी हिची चौकशी केल्यानंतर शीखा वोरा हत्या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालंय. शीना ही इंद्राणीची बहिण नसून तिची मुलगी असल्याचं धक्कादायक सत्य या तपासात पुढे आलंय. 

Aug 26, 2015, 01:16 PM IST