भारतीय विद्यार्थ्याचा मद्यधुंद महिलेवर लैंगिक अत्याचार, घटना CCTV फुटेजमध्ये कैद; VIDEO VIRAL
UK News: ब्रिटनमधून एक धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतीय विद्याद्याच्या कृत्याने भारतीयांची मान शरमेने खाली गेली आहे.
Jun 18, 2023, 01:00 PM ISTआईनं 1400 किलोमीटरवरुन वाचवल्यानंतर आता 5 हजार किमीवर अडकला, आता कोण वाचवणार त्याला?
इच्छा असूनही आता त्या देवाकडे प्रार्थना करण्यापलीकडे काहीही करु शकत नाहीयत.
Mar 5, 2022, 08:30 PM ISTयुक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी तरुणीने दाखवला भारतीय तरुणावर विश्वास, गोळीबारात असे वाचले प्राण
युद्धाच्या परिस्थितीत ही भारतीय तरुणाने पाकिस्तानी तरुणीचे प्राण वाचवले. इतकेच नाही तर तिच्या कुटुंबियांना फोनवर तिच्या सुरक्षेची जबाबदारी ही घेतली.
Mar 4, 2022, 05:21 PM ISTRussia-Ukraine | युक्रेनमध्ये का जातात भारतीय विद्यार्थी?
युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) एवढ्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी (India Student) अडकले आहेत. त्यांना तातडीनं भारतात कसं आणता येईल, हे मोठं आव्हान आहे.
Mar 2, 2022, 10:44 PM IST
VIDEO! युक्रेनमधून भारतीय विद्यार्थी दाखल, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विमानात जाऊन केलं स्वागत
New Delhi Smirti Irani welcome indian student
Mar 2, 2022, 04:40 PM ISTVIDEO! भारताच्या ऑपरेशन गंगासाठी वायुदल सरसावलं, विद्यार्थ्यांच्या मदतीला वायुदल
Air Force Involved In Ganga Operation
Mar 1, 2022, 06:40 PM IST900 विद्यार्थी मायदेशी आणले म्हणजे... Oeration Ganga वरुन काँग्रेसची केंद्रावर टीका
'इतर देशांनी आपले नागरिक तात्काळ मायदेशी नेले, पण आपण पावलं उचलण्यास उशीर केला'
Feb 28, 2022, 12:50 PM ISTअबब! महिलेच्या मेंदूतून निघाले जुळे गर्भ
२६ वर्षांच्या भारतीय महिलेवर मेंदूत वाढलेल्या ट्यूमरची शस्त्रक्रिया चालू असताना , तिच्या मेंदूत पूर्ण वाढ झालेला जुळे गर्भ मिळाला असून, डॉक्टरही चकित झाले आहेत. या गर्भांची हाडे विकसित असून, दात आणि केसही आलेले आहेत.
Apr 26, 2015, 12:41 PM ISTभारतीय विद्यार्थ्याने दाखवली चूक, सव्वा आठ लाख देणार फेसबुक!
एका भारतीय विद्यार्थ्याने फेसबुकला चूक लक्षात आणून दिली आहे. फेसबुकवर कोणीही कोणाच्या खात्यावरील छायाचित्र काढून टाकू शकतो, हे भारतीय विद्यार्थ्याने सिद्ध करून दाखविले आहे. त्यामुळे फेसबुकने या विद्यार्थ्याला आठ लाख 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 3, 2013, 10:48 PM ISTभारतीय विद्यार्थ्यांने शोधला धुमकेतू
दिल्लीच्या एका मुलाने नवा धुमकेतू शोधून काढला आहे. नासा आणि अंतराळ एजन्सींच्या कागदपत्रांवर आधारीत सोहो वेधशाळेतील डेटाचा आधार घेऊन या मुलाने धुमकेतू शोधला आहे. एल्कन पब्लिक स्कूलमधील १२वीमध्ये शिकत असलेल्या प्रफुल्ल शर्मा याने हा धुमकेतू शोधून काढला आहे.
Aug 11, 2012, 05:57 PM ISTब्रिटनमध्ये वर्णद्वेषातून भारतीय तरूणाची हत्या
ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या पुणेकर विद्यार्थ्याची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनुज बिडवे असं या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे अनुजची हत्या वर्णद्वेषातून झाल्याचा संशय आहे.
Dec 28, 2011, 05:41 PM IST