indian realty

अबब... २०२ कोटींचा एक पेंट हाऊस फ्लॅटचा झाला सौदा

दक्षिण मुंबईतील नेपीयन्सी रोड भागात एक ट्रिपलेक्स पेंट हाऊसचा २०२ कोटी रुपयांना सौदा झाला आहे. देशात रहिवासी अपार्टमेंटचा हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सौदा आहे. एका प्रमुख उद्योगपतीने या लक्झरी अपार्टमेंटच्या खरेदी करण्यासाठी सौदा केला आहे. 

Aug 8, 2015, 07:35 PM IST