भारतात 90 वर्षांपूर्वी धावली होती पहिली AC ट्रेन, कोच थंड करण्यासाठी लढवली होती 'ही' शक्कल
Indian Railway 1st AC Coach Train : भारतीय रेल्वेचे जाळे गावाखेड्यापर्यंत पसरलेय. सर्वसामान्यांची ही रेल्वे ही एक जिव्हाळाचा विषय आहे. तुम्हाला माहितीय का भारतातील पहिली एसी ट्रेन कोणती होती, आणि त्या ट्रेनचे कोच थंड करण्यासाठी कसा वापर केला जायचा.
Dec 24, 2024, 07:37 PM ISTरेल्वेच्या तब्बल 31 कोटींच्या एफडीवर डल्ला; CBI तपासातून धक्कादायक माहिती समोर
Indian Railway : भारतीय रेल्वेकडून विविध मार्गांनी विविध विभागांद्वारे काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. महत्त्वाचे व्यवहारही केले जातात. आता मात्र रेल्वेच्या या व्यवहारांवर कुणाचातरी डोळा असल्याचं स्पष्ट होत आहे.
Oct 10, 2023, 08:31 AM IST