'जब जीडीपी डुबा, तब रसोडे मे कौन था... मोदीजी थे'; काँग्रेसचा मोदींना टोला
एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराने उणे २३.९ टक्के ऐतिहासिक निचांकी पातळी गाठली.
Sep 1, 2020, 05:45 PM ISTअहो, तुम्ही तर 'मेसेंजर ऑफ गॉड'; चिदंबरम यांचा निर्मला सीतारामन यांना सणसणीत टोला
कोरोनाची साथ येण्यापूर्वी अर्थव्यवस्थेची परिस्थिती अशीच होती
Aug 29, 2020, 01:18 PM ISTतेव्हा सरकारने माझे ऐकले नाही आणि संकट ओढावले- राहुल गांधी
मी सरकारला वेळोवेळी सावध केले मात्र सरकारने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
Jul 24, 2020, 02:34 PM ISTReliance जिओची चांदी; फेसबुक, सिल्व्हर लेकनंतर आणखी एका कंपनीची मोठी गुंतवणूक
रिलायन्स जिओमधील परदेशी कंपन्यांची मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक महत्त्वाची मानली जात आहे.
May 8, 2020, 09:00 AM ISTफेसबुकपाठोपाठ 'या' परदेशी कंपनीची रिलायन्स जिओमध्ये मोठी गुंतवणूक
सिल्व्हर लेकची रिलायन्स जिओमधील गुंतवणूक भारताच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
May 4, 2020, 11:27 AM IST
'बांधकाम उद्योजकांनी ना नफा, ना तोटा तत्त्वावर घरं विकून टाकावीत'
लॉकडाऊमुळे पुढील काही काळ तरी घरांची खरेदी होणार नाही. या काळात बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जावर व्याज भरत राहावे लागेल.
May 2, 2020, 12:05 PM ISTअर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी गुंतवणूक वाढवा; मोदींचा आदेश
या बैठकीत लॉकडाऊन संपल्यानंतर अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर कसा आणता येईल, याबाबत बराच खल झाला.
May 1, 2020, 11:07 AM IST... तर केंद्र सरकारने आणखी नोटा छापाव्यात, अभिजित बॅनर्जींचा सल्ला
केंद्र सरकारने आतापर्यंत १.७ लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, ही रक्कम जीडीपीच्या अवघी ०.८ टक्के इतकी आहे.
Apr 24, 2020, 06:47 PM IST'लॉकडाऊनंतर पंतप्रधान कार्यालयातून देशाचा कारभार चालवायचा हट्ट सोडा'
विरोधी पक्षातील सक्षम आणि तज्ज्ञ लोकांची मदत घ्या.
Apr 6, 2020, 04:28 PM ISTअखेर भीती खरी ठरलीच; जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या कवेत
ही जागतिक मंदी २००९ इतकीच किंवा त्यापेक्षाही अधिक भयानक असेल.
Mar 28, 2020, 12:00 AM IST'देशात मंदी असती तर लोक जॅकेट आणि पँट घालून फिरले असते का?'
भारत हा खेड्यांचा देश आहे, शहरांचा नव्हे.
Feb 10, 2020, 05:06 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींना अर्थशास्त्रातलं फारसं कळत नाही- राहुल गांधी
बेरोजगारीसंदर्भात मोदी तोंडातून चकार शब्दही काढत नाहीत.
Jan 28, 2020, 03:36 PM IST'भारतीय अर्थव्यवस्थेविषयी प्रतिकूल अहवाल दिल्याने भाजप नेते IMF वर तुटून पडतील'
नजीकच्या काळात भारताला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
Jan 21, 2020, 12:32 PM ISTपंतप्रधान मोदी देशातील प्रमुख अर्थतज्ज्ञांना भेटणार
नीती आयोगाच्या कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
Jan 8, 2020, 07:56 PM ISTआंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून भारताच्या अंदाजित विकासदरात मोठी कपात
अमेरिका आणि चीन यांनी परस्परांवर लादलेले कर रद्द झाल्यास जागतिक विकासदर ०.८ टक्क्यांनी उंचावेल.
Oct 15, 2019, 11:31 PM IST