मोदी सरकारचं Digital Strike! 1700 Skype ID आणि 59000 WhatsApp अकाऊंट Block, कारण काय?
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या I4C या संस्थेने फसवणुकीत गुंतलेली 1700 हून अधिक स्काईप खाती आणि 59,000 हून अधिक व्हॉट्सॲप खाती ब्लॉक केली आहेत.
Dec 5, 2024, 11:18 AM IST