indian celebrity

100 कोटीहून अधिक चार्ज घेणाऱ्या सुपरस्टार्सचा पहिला पगार किती होता?

Indian superstars First salaries: अक्षय कुमार सिनेमासाठी 135 कोटी रुपये घेतो. शेफ म्हणून त्याचा पहिला पगार 1500 रुपये होता. विजय 200 कोटी फी आकारतो. त्याला पहिल्या सिनेमासाठी 500 रुपये मिळाले होते. कमल हसन 150 कोटी फी घेतात. त्यांना पहिल्या सिनेमासाठी 500 रुपये पगार मिळाला होता. रजनीकांत 150 कोटी फी आकारतात. त्यांचा पहिला पगार 750 रुपये होता. प्रभास एका सिनेमासाठी 150 कोटी फी घेतो. त्याला पहिल्या सिनेमासाठी 4 लाख रुपये मिळाले होते. 

Jan 29, 2024, 09:36 PM IST

लॅक्मे फॅशन वीक 2018 : पहिल्यांंदा शाहीद कपूर पत्नीसोबत रॅम्पवर झळकला

मायानगरी मुंबईमध्ये बुधवारपासून लॅक्मे फॅशन वीक 2018 ला सुरूवात झाली आहे. पुढील पाच दिवस हा ग्लॅमरस सोहळा रंगणार आहे. पहिल्याच दिवशी बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. 

Feb 1, 2018, 04:20 PM IST

सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींची यादी

सलमान कमाईमध्ये अव्वल ठरला आहे, जरी यंदा रिलीज झालेला ‘ट्यूबलाईट’ हा सिनेमा चालला नाही, तरीही 

Dec 22, 2017, 08:32 PM IST