चांद्रयान-3: भारत आज अवकाश संशोधनात इतिहास निर्माण करणार
Chandrayaan 3 Live Updates Historic Day for India
Aug 23, 2023, 05:10 PM ISTChandrayaan-3 मोहिमेचे खरे सुपर हिरो! 'या' 5 जणांमुळेच चंद्रावर फडकला तिरंगा; पाहा Photos
Top 5 Scientist From ISRO of Chandrayaan 3: चंद्रयान-3 मोहिमेतील लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरलं आहे. आजचा दिवस भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडींग केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान लँड करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. मात्र भारताच्या नावावर हे यश नोंदवण्याचं सर्व श्रेय भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या काही प्रमुख वैज्ञानिकांना जातं. चांद्रयान-3 मोहिमेतील पडद्यामागील चेहरे कोण आहेत पाहूयात...
Aug 23, 2023, 11:19 AM ISTChess Championship | विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा अंतिम लढत, कार्लसन विरोधात आर प्रज्ञानंद
World Chess Championship final R Pragyanand vs Carlson
Aug 23, 2023, 10:25 AM ISTपांढऱ्या रंगाचेच का असतात अवकाशात जाणारे रॉकेट?
Chandrayaan 3 Landing : रॉकेट्स मुख्यतःपांढरे (White rockets) असतात जेणेकरून अंतराळयानावर सर्यवादळाचा किंवा तीक्ष्ण उर्जेचा परिणाम होऊ नयेत. रॉकेट्समधील क्रायोजेनिक प्रणोदक लाँचपॅडवर आणि प्रक्षेपणाच्या वेळी सूर्याच्या किरणोत्सर्गाच्या प्रदर्शनामुळे गरम होण्यापासून संरक्षित केलं जाऊ शकतं.
Aug 22, 2023, 09:28 PM ISTभारतात रोमिओ-ज्युलिएट कायदा लागू होणार? कायद्यावरुन संपूर्ण देशात वाद.. पाहा काय आहे यात
Supreme Court : रोमिओ-ज्युलिएट कायद्यात 18 वर्षाखालील मुलांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. 16 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांमधील संमतीने झालेले शारिरीक संबंध गुन्ह्याच्या श्रेणीतून वगळण्यात यावेत, असं या याचिकेत म्हटलं आहे.
Aug 21, 2023, 05:45 PM ISTफार्मा कंपन्या-डॉक्टरांच्या पार्ट्या बंद, परवाना होऊ शकतो रद्द
Pharma companies Party: फार्मा कंपन्यांसह आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या इतर कंपन्यांचाही यात समावेश केला जाणार असून आयोगाने यासंदर्भात नियमावली तयार केल्याचे सांगण्यात येत आहे.
Aug 21, 2023, 05:22 PM IST...अन् भारताने मुद्दाम आपलं यान चंद्रावर धडकवलं! चांद्रयान-3 मोहिमेशी खास कनेक्शन
India Intentionally Crashed Its Spacecraft On Moon: भारताने 2019 साली चांद्रयान-2 मोहीम राबवली आणि आता म्हणजेच 2023 मध्ये चांद्रयान-3 मोहीम राबवली जात आहे. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का यापूर्वी भारताने मुद्दाम एक यान चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश केलं होतं.
Aug 21, 2023, 11:39 AM ISTPolitics | 'इंडिया आघाडीत या पंतप्रधान करू' ,विनायक राऊतांची गडकरींना खुली ऑफर
Vinayak Raut on Gadkari offer that India will leads to prime minister
Aug 20, 2023, 05:40 PM IST'विराट कोहली साधा एक षटकारही न मारता...', भारताच्या माजी खेळाडूचा मोठा दावा, म्हणाला 'मला 100 टक्के खात्री'
भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी विराट कोहलीसंबंधी (Virat Kohli) मोठं विधान केलं आहे. तसंच टी-20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळण्यासाठी तो पात्र असल्याचं सांगत कौतुकाची थाप दिली आहे.
Aug 17, 2023, 06:22 PM IST
काश्मीरमध्ये 600 वर्षांपूर्वी मुस्लीम नव्हते; पंडित धर्मांतर करुन मुस्लीम झाले : गुलाम नबी आझाद
Ghulam Nabi Azad On Hindu Muslim: एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना गुलाम नबी आझाद यांनी हिंदू आणि मुस्लिमांसंदर्भात भाष्य केलं असून त्यांनी 600 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये मुस्लीम नव्हते असंही म्हटलं आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या या मतामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
Aug 17, 2023, 02:29 PM ISTभारतीय कफ सिरफमुळं 65 मुलांचा मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा; 28 लाखांची लाच...
Indian Cough Syrup Case: भारतीय बनावटीच्या कफ सिरपमुळं उझबेकिस्तानमधील 66 मुलांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर आता या प्रकरणी कोर्टात खटला सुरु आहे.
Aug 17, 2023, 11:06 AM ISTPHOTO: भारताच्या राष्ट्रध्वजावर 'अशोक चक्र' कुठून आलं? त्यात किती आऱ्या असतात? प्रत्येक आरीचा अर्थ काय?
India Flag Ashok Chakra Interesting Facts: तुम्ही अनेकदा आपला राष्ट्रध्वज पाहिला असेल. पण अशोकचक्रामध्ये नेमक्या किती आऱ्या असतात तुम्हाला ठाऊक आहे का? असा प्रश्न विचारल्यास नक्कीच तुम्ही आधी काही वेळ गोंधळून जाल यात शंका नाही. पण या आऱ्या किती असतात याबरोबरच या प्रत्येक रेषेचं एक महत्त्व आहे असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. जाणून घेऊयात याचसंदर्भातील रंजक माहिती...
Aug 15, 2023, 02:10 PM ISTवर्ल्ड कपच्या तोंडावर लिंबूटिंबू वेस्ट इंडिजकडून पराभव, पण द्रविड म्हणतो 'नॉट मच वरी', सांगितला गेम प्लॅन!
Rahul Dravid On Team India: चहाच्या कट्ट्यापासून कटिंगच्या दुकानावर देखील सध्या वर्ल्ड कपविषयी (World Cup 2023) चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता टीम इंडियाचे (Indian cricket team) कोच राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Aug 14, 2023, 01:26 PM ISTIndependence Day 2023: 15 ऑगस्टला लालकिल्ल्यावरुनच का होतं ध्वजारोहण? हे आहे खास कारण
स्वातंत्र्यदिनामित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकावतील. देशाचा हा 76 स्वातंत्र्यदिन आहे. ऐतिहासिक लालकिल्ल्यावरान ध्वजारोहण करुन पंतप्रधान देशाला संबोधित करतील. स्वातंत्र्यदिनी लालकिल्यावरुन तर प्रजासत्ताकदिनी राजपथावरुन ध्वज फडकावला जातो. यामागे ऐतिहासिक कारणं आहेत.
Aug 14, 2023, 01:24 PM IST
India-China Border | भारत- चीन कोअर कमांडर्स बैठक, LAC वरील तणाव दूर करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल
LAC india china border core commander meeting today
Aug 14, 2023, 12:20 PM IST