india world cup squad

राशीदला कोणी थांबवलं? भारताविरोधातील पराभवानंतर अफगाणिस्तान संघात खळबळ; कोच म्हणाले 'कर्णधाराला...'

भारताविरोधातील सामन्यात फिरकी गोलंदाज राशीद खानला उशिरा गोलंदाजी दिल्याने अफगाणिस्तान संघावर टीका होत आह. यादरम्यान संघाचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी यावर भाष्य करताना भूमिका मांडली आहे. 

 

Oct 12, 2023, 03:43 PM IST

ICC World Cup : भारत-अफगाणिस्तान सामन्यात तब्बल 13 रेकॉर्ड्स, पहिल्यांदाच असं घडलं

ICC World Cup : टीम इंडियाने आपल्या मिशन विश्वचषक स्पर्धेची दमरा सुरुवात केली आहे. दिल्लीत अफगाणिस्तानचा 8 विकेटने पराभव करत भारतीय संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. भारत-अफगाणिस्तान सामन्यात एक दोन नाही तर तब्बल 13 रेकॉर्ड्स मोडले गेलेत. 

Oct 12, 2023, 02:58 PM IST

'अश्विनला बाहेर का काढलं, त्याने काय चुकीचं केलं', सुनील गावसकर रोहित शर्मावर संतापले

मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाविरोधात जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या आर अश्विनच्या जागी शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. 

 

Oct 11, 2023, 03:52 PM IST

'भारत वर्ल्डकपची ट्रॉफी उचलू शकतो, पण एकच भीती की...'; डिव्हिलियर्सचं प्रामाणिक मत

AB de Villiers On India World Cup Squad: ए. बी. डिव्हिलियर्सने आपल्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये भारताला विश्वचषक 2023 जिंकण्याची किती संधी आहे यासंदर्भात भाष्य केलं आहे.

Sep 11, 2023, 04:22 PM IST

बाबो! तिकिट विकतायत की घर? भारत-पाक सामना पाहण्यासाठी कर्ज घ्यावं लागणार?

ODI WC 2023 : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. एशिया कप स्पर्धा संपल्यानंतर पुढच्याच महिन्यात विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेची तिकिटंही ऑनलाईन विक्रिसाठी (Online Tickets) उपलब्ध झाली आहेत. पण भारत-पाकिस्तान सामन्याची (India vs Pakistan) तिकिटं अवघ्या काही मिनिटात विकली गेली. जी काही तिकिटं उपलब्ध आहेत ती लाखोच्या घरात आहेत. 

Sep 5, 2023, 08:00 PM IST

केएल राहुल की ईशान किशन, कोणाचं पारडं जड? वर्ल्ड कपमध्ये कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग XI

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने पंधरा खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपची सुरुवात 8 ऑक्टोबरपासून होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे 9 सामने होणार असून हे सर्व सामने वेगवेगळ्या मैदानावर होणार आहेत. त्यामुळे प्लेईंग इलेव्हनमध्ये त्यानुसार बदल होतील

Sep 5, 2023, 05:14 PM IST

India World Cup Squad : वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची आज घोषणा; 'हे' 15 खेळाडू फिक्स?

India World Cup Squad Announcement 2023: बीसीसीआयच्या मुख्य निवडकर्त्यांनी खेळाडूंची यादी तयार केलीये. दुपारी दीड वाजता टीमची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान यावेळी वर्ल्डकपसाठी कोणत्या खेळाडूंची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Sep 5, 2023, 11:25 AM IST

World Cup साठी भारतीय संघ निश्चित! मध्यरात्रीच्या बैठकीत निर्णय; संजूला डच्चू तर 15 खेळाडूंमध्ये...

India World Cup Squad Finalised: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा शनिवारचा सामना रद्द झाल्यानंतर श्रीलंकेमध्येच रोहित शर्मा, अजित आगरकर आणि राहुल द्रविड यांची बैठक झाली. यामध्येच संघ निश्चित करण्यात आला.

Sep 3, 2023, 10:19 AM IST

वर्ल्डकपसाठी टीममध्ये युवराज सिंहला सहभागी करण्याची शक्यता!

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या ट्रायसीरिज शिवाय पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी उद्या जेव्हा टीमची निवड करण्यासाठी बैठक होईल, तेव्हा घरगुती मैदानावर युवराज सिंहच्या शानदार खेळीचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.

Jan 5, 2015, 04:01 PM IST