india vs west indies series

IND vs WI 4th T20I : वेस्ट इंडिजने टॉस जिंकला, रोहितच्या खास मित्रासोबत पुन्हा धोका? पाहा Playing XI

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-ट्वेंटी मालिकेतील चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Aug 12, 2023, 07:55 PM IST

IND vs WI :राष्ट्रगीतावेळी हार्दिक पांड्या रडतानाचा फोटो व्हायरल..

राष्ट्रगीत सुरु असताना भावूक झाला हार्दिक पंड्या; पाणावलेले डोळे पुसतानाचा फोटो व्हायरल

Aug 4, 2023, 01:38 PM IST

IND vs WI: ईशांत शर्माचे क्रिकेट विश्वात पुनरागमन, वेस्टइंडीज सीरीजमध्ये अचानक मिळाली 'ही' जबाबदारी

IND vs WI: भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर (IND vs WI मालिका) विशेष काम करताना दिसणार आहे. इशांतची कारकीर्द शेवटच्या टप्प्यावर असताना त्याला मिळालेल्या या जबाबदारीमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे.

Jul 10, 2023, 01:24 PM IST

WI vs IND: वेस्ट इंडिज सिरीजमध्ये इशांत शर्माच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; करणार 'हे' काम!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी संघांची घोषणा करण्यात आली आहे, मात्र इशांत शर्माला कोणत्याही फॉरमॅटमध्ये संधी देण्यात आली नाही.

Jul 9, 2023, 06:27 PM IST

IND vs WI : विजयाचा खरा शिल्पकार कोण? कर्णधार रोहित शर्मा म्हणतो....

वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मानं रविवारी मोठं विधान केलं आहे. यावेळी रोहित शर्मा खूप आनंदात होता. 

Feb 21, 2022, 02:30 PM IST

मॅचविनर श्रेयर अय्यर टीमबाहेर का?; रोहित शर्माने दिलं उत्तर

कालच्या सामन्यात श्रेयस अय्यरला प्लेईंग 11मध्ये समाविष्ट न केल्याने प्रश्न उपस्थित केले जातायत.

Feb 17, 2022, 08:14 AM IST

वनडे टीममध्ये विराट कोहलीचं स्थान धोक्यात; 'हा' खेळाडू घेणार जागा

माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एक अपयशी झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता विराटची टीममधील जागा धोक्यात आली आहे.

Feb 12, 2022, 07:59 AM IST

IND Vs WI: ऋषभ पंतला मिळणार डच्चू? रोहित शर्माचा मोठा निर्णय

असे काही तरूण खेळाडू आहेत ज्यांना अजून या सिरीजमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. दरम्यान तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा अशा खेळाडूंचा टीममध्ये समावेश करू शकतो.

Feb 11, 2022, 07:50 AM IST

भारताच्या या स्टार गोलंदाजाकडे निवड समितीचं दुर्लक्ष, क्रिकेट कारकिर्द संपल्यात जमा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी आणि एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर निवड समिती टीममध्ये सातत्याने बदल करत आहे, अशात या खेळाडूची कारकिर्दी जवळपास संपल्यात जमा आहे.

Feb 9, 2022, 10:57 PM IST

IND Vs WI: वनडे सिरीजपूर्वीच टीम इंडियाला अजून एक मोठा धक्का

टीम इंडियाचा फलंदाज शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, नवदीप सैनी यांच्यानंतर अजून एक स्टार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

Feb 4, 2022, 03:36 PM IST

IND vs WI : रोहित शर्माचं टेन्शन वाढलं, टीम इंडियाचा सर्वात मोठा गेम चेंजर सीरिजआधीच बाहेर

कर्णधार रोहित शर्माचं टेन्शन वाढलं, गेम चेंजर ठरणारा हा स्टार खेळाडू वेस्ट इंडिज सीरिजपूर्वी बाहेर 

Feb 4, 2022, 01:34 PM IST

Rohit Sharma कर्णधार होताच 'हा' खेळाडू नाखूश

कर्णधार रोहितच्या कमबॅकनंतर अनेक खेळाडू टीममध्ये परतलेत. तर काही खेळाडूंना पुन्हा बाहेरचा रस्ता मिळण्याची शक्यता आहे.

Feb 4, 2022, 10:25 AM IST

यॉर्कर किंगलाच मिळेना टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी?

ज्या वेगाने यॉर्कर टाकायचा त्यापेक्षा दुप्पट वेगाने हा स्टार बॉलर टीमबाहेर फेकला गेला 

Jan 30, 2022, 11:02 PM IST

Ind Vs WI: BCCI कडून 2 नव्या खेळाडूंना मोठी संधी, वेस्ट इंडिज टीमची डोकेदुखी वाढणार

IPL मध्ये चांगली कामगिरी आता BCCI ची लागली लॉटरी, 2 खेळाडूंना मिळाली मोठी संधी 

Jan 30, 2022, 09:54 PM IST