IND Vs PAK: ऐन सामन्याआधी टीम इंडियात मोठा उलटफेर, 'हा' खेळाडू नंबर चारवर खेळणार.. रोहित शर्माचा मोठा निर्णय
Asia Cup 2023 : एशिया कप स्पर्धेत सर्वांच्या नजरा लागलेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्याला आता अवघे काही तास उरले आहेत. पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्मा कोणती प्लेईंग इलेव्हन घेऊन उतरणार आहे, याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. आता ऐन सामन्याआधी टीम इंडियातून मोठी बातमी समोर आली आहे.
Sep 1, 2023, 06:35 PM ISTठरलं! पाकिस्तानविरुद्ध 'हा' खेळाडू करणार पदार्पण, भारताची अशी असेल प्लेईंग XI
एशिया कप स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2 सप्टेंबरला आपला पहिला सामना खेळेल. श्रीलंकेच्या कँडी स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तान आमने सामने असतील. या सामन्यासाठी टीम इंडियाने खास रणनिती आखली आहे.
Aug 24, 2023, 07:59 PM ISTAsia Cup 2023: एशिया कप स्पर्धेसाठी 17 खेळाडूंच्या संघाची घोषणा, धोकादायक गोलंदाजांचा समावेश
ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पाकिस्तानात एशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी यजमान पाकिस्तानने 17 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील हा संघ एशिया कप स्पर्धेबरोबरच अफगाणिस्तानविरुद्धच्या सीरिजसाठीही खेळणार आहे.
Aug 9, 2023, 07:55 PM ISTAsia cup 2023 : एशिया कपचं वेळापत्रक अखेर जाहीर; 'या' तारखेला भारत-पाक भिडणार
Asia cup 2023 : आशिया कपच्या शेड्यूलची घोषणा अखेर करण्यात आली आहे. क्रिकेट चाहते ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख समोर आली आहे.
Jul 19, 2023, 07:18 PM ISTAsia Cup 2023 : India vs Pakistan सामना कोणत्या शहरात होणार? अखेर चित्र स्पष्ट
Asia Cup 2023 India vs Pakistan : कोणत्याही खेळात भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना म्हटलं की उत्सुकता शिगेला पोहोचते. विशेषत: क्रिकेटचे मैदान असेल तर हा थरार आणखीन वाढतो. मात्र यंदा होणाऱ्या आशिया चषक (Asia Cup 2023) स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना कोणत्या शहरात होणार याबाबत संभ्रम कायम आहे.
Mar 30, 2023, 10:42 AM ISTIndia v Pakistan : "मी मोदींना विनंती करणार आहे की..."; शाहिद आफ्रिदीचं मोठं विधान
India v Pakistan : आशिया चषक 2023 च्या आयोजनावरून भारतीय क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद रंगला आहे. याचपार्श्वभूमिवर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांनी नुकतेच दिलेले विधान चर्चेत आले आहे.
Mar 21, 2023, 03:50 PM IST