india vs new zealand semi final

Rohit Sharma: अचानक क्राऊड शांत झाला, आम्हाला वाटलं...; सामन्यातील कमबॅकबाबत रोहित शर्माचा खुलासा

Rohit Sharma: विजयानंतर रोहित शर्माने फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही विजयाचं श्रेय दिलंय. रोहित म्हणाला की, या विकेटवर तुम्ही कितीही रन्स केले तरी ते खूप कमी असतील. 

Nov 16, 2023, 07:18 AM IST
ICC World Cup 2023 India Wins Toss In India Vs New Zealand Semi Final PT4M29S

Mumbai | वानखेडेवर भारत न्यूझीलंडमध्ये सेमीफायनलचं युद्ध

Mumbai | वानखेडेवर भारत न्यूझीलंडमध्ये सेमीफायनलचं युद्ध

Nov 15, 2023, 02:25 PM IST

Kane Williamson: तुम्ही आम्हाला अंडरडॉग्स म्हणता पण...; सामन्यापूर्वी विलियम्सनचं भारताला ओपन चॅलेंज

Kane Williamson: यंदाच्या वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल 2023 आज वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. भारत विरूद्ध न्यूझीलंड ( India vs New Zealand ) यांच्यात हा सामना रंगणार असून विजेत्या टीमला थेट सेमीफायनलचं तिकीट मिळणार आहे. 

Nov 15, 2023, 09:01 AM IST

Rohit Sharma: भूतकाळातील गोष्टींचा फरक...; सेमीफायनलपूर्वी कर्णधार रोहित शर्माचं मोठं विधान

Rohit Sharma Press Conference: भारतीय कर्णधार रोहित शर्माने सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितलं की, प्रत्येक सामन्यात मला दडपण जाणवतं. मात्र तरीही आमचा फोकस चांगला क्रिकेट खेळण्यावर आहे. 

Nov 15, 2023, 07:59 AM IST

Ind vs Nz : न्यूझीलंडविरुद्ध चार वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघाचा प्लॅन तयार

World Cup 2023 Ind vs Nz Semi Final : 15 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना रंगणार आहे. नऊ सामने जिंकून भारतीय संघ फॉर्मात आहे. मात्र न्यूझीलंडच्या खेळीमुळे भारतीय चाहत्यांची चिंता वाढली आहे.

Nov 13, 2023, 11:25 AM IST

टीम इंडियाला सेमी-फायलनचा पेपर कठीण! 'या' 5 गोष्टी फेकतील World Cup बाहेर

India vs New Zealand Semi Final : श्रीलंकेविरुद्ध न्यूझीलंडच्या विजयामुळे पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना किवी संघाशी होणार आहे. हा सामना रविवारी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मात्र भारतासमोर तगड्या न्यूझीलंडचे मोठं आव्हान असणार आहे.

Nov 11, 2023, 04:42 PM IST

...तर टीम इंडिया थेट World Cup मध्ये पोहोचणार! दक्षिण आफ्रिका अन् न्यूझीलंडचा पत्ता कट होणार?

Indian team will directly qualify for finals : भारतीय संघाचा साखळी फेरीमधील एक सामना अजून बाकी आहे. भारताचा हा सामना नेदरलॅण्डविरुद्ध 12 नोव्हेंबरला होणार आहे.

Nov 11, 2023, 04:22 PM IST

ठरलं.. पहिली Semi Final भारत विरुद्ध न्यूझीलंड! पाहा कधी, कुठे होणार मॅच

World Cup 2023 India vs New Zealand Semi Final: पाकिस्तान आणि इंग्लंडच्या सामन्यामधून आता पाकिस्तानला पॉइण्ट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी झेप घेता येणार नाही हे निश्चित झालं आहे.

Nov 11, 2023, 03:19 PM IST

'धोनी का, 2019 का, मॅनचेस्टर का, सबका बदला लेगा हमारा रोहित' दिवाळीनंतर टीम इंडिया करणार धमाका

ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची गाठ न्यूझीलंडशी असेल हे जवळपास निश्चित झालं आहे. 2019 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला होता. 

Nov 10, 2023, 04:22 PM IST