india vs new zealand 1st odi

Ind vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कोहलीच ठरणार KING? पाहा मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

India vs New Zealand 1st ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 वनडे मालिकेतील पहिला सामना आज (18 जानेवारी) हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. 

Jan 18, 2023, 10:07 AM IST

IND vs NZ: श्रीलंकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडला क्लीन स्वीप करणार का? ICC च्या घोषणेकडे लक्ष

IND vs NZ 1st ODI: टीम इंडियाने नव्या वर्षाची सुरूवात श्रीलंकेविरुद्ध धमाकेदार कामगिरीने केली. यानंतर आता भारताचं लक्ष्य न्यूझीलंड संघावर आहे. ही सीरिज जिंकली तर टीम इंडिया इतिहास घडवेल. 

Jan 17, 2023, 09:45 AM IST

IND vs NZ: प्रेमाची नवी 'हाईट' भर सामन्यात वातावरण 'टाईट', तरूणानं केलं Rooftop वर प्रपोज!

India vs New zealand 1st ODI: सामन्यात दोन्ही संघांनी आपापलं प्रदर्शन दाखवलंत प्रेक्षकांचं मन जिंकलं. मात्र, दुसरीकडे ईडन गार्डनच्या गच्चीवर (Eden Park Rooftop) काही वेगळंच दृष्य पाहायला मिळालं.

Nov 25, 2022, 05:14 PM IST

IND vs NZ: चौथ्या क्रमांकासाठी 3 दावेदार; ODI सिरीजमध्ये कर्णधार धवनसमोर मोठं आव्हान

चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी 3 दावेदार आहे. त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Nov 24, 2022, 09:30 PM IST