india vs australia

भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिला टी-२० सामना

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. भारताने एकदिवसीय मालिका ४-१ अशी सहजपणे जिंकली आहे. त्यामुळे टी-२०मध्ये भारत कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागलेय.  

Oct 7, 2017, 07:51 AM IST

टी-२० मॅचपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका

भारताविरोधात पहिल्या टी-२० क्रिकेट मॅचपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका लागला आहे. कारण, प्रॅक्टीस दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेटर जखमी झाला आहे.

Oct 6, 2017, 07:37 PM IST

...आणि पावसात विराट कोहलीने सुरु केला डान्स

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट मॅचवर पावसाचं सावट आहे. पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशीही टीम इंडियाला मैदानात सराव करता आला नाही. 

Oct 6, 2017, 06:56 PM IST

INDvsAUS: T20 मध्ये विराट सेना तोडू शकते हे ऎतिहासिक रेकॉर्ड्स

ऑस्ट्रेलिया विरूद्ध वनडे सीरिजवर कब्जा केल्यानंतर टीम इंडिया आता टी-२० मध्ये धमाका करण्यास सज्ज आहे.

Oct 6, 2017, 02:44 PM IST

VIDEO : धोनीची कुत्र्यासोबत मस्ती!

ऑस्ट्रेलियाचा वनडे सीरिजमध्ये ४-१नं पराभव आणि त्याआधी श्रीलंकेचा ९-०नं पराभव केलेली भारतीय टीम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी सज्ज झाली आहे. 

Oct 5, 2017, 09:02 PM IST

...तर भारत टी-20मध्येही इतिहास रचणार!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा ४-१नं विजय झाला.

Oct 5, 2017, 04:36 PM IST

अच्छा! तर हा आहे विराटचा सर्वात मोठा विक पॉईंट

ऑस्ट्रेलिया विरूद्ध झालेल्या ५ वनडे सामन्यांपैकी ४ मध्ये विजय मिळवल्यावर टीम इंडियाचा चांगलीच आनंदात आहे. आता विराट सेना टी-२० साठी जोरदार आशावादी आहे.

Oct 5, 2017, 01:19 PM IST

सेहवाग म्हणतो, कर्णधार विराट इतकाच आशिष नेहरा फिट

टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने आशिष नेहराच्या निवडीवर जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे. आशिष नेहरा त्याच्या फिटनेसमुळे टी-२० टीममध्ये जागा मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.

Oct 5, 2017, 09:54 AM IST

'म्हणून ऑस्ट्रेलियानं स्लेजिंग केलं नाही'

भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा ४-१नं दारूण पराभव झाला.

Oct 4, 2017, 08:59 PM IST

अजहरपासून कोहलीच्या कर्णधारपदाखाली खेळणारा एकमेव 'नेहरा'

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी आशिष नेहराची निवड झाली आहे.

Oct 3, 2017, 07:30 PM IST

'भारताला घाबरल्यामुळे पराभव झाला'

भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा ४-१ असा दारूण पराभव झाला आहे.

Oct 3, 2017, 05:25 PM IST

'या' कारणामुळे युवराज, रैनाला संघात स्थान नाही

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरीजनंतर बीसीसीआयने तीन टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघाची सोमवारी घोषणा केली. या संघात ३८ वर्षीय आशिष नेहराने तब्बल आठ महिन्यानंतर पुनरागमन केलंय. मात्र, दुसरीकडे सुरेश रैना, युवराज सिंग आणि अमित मिश्रा यांना मात्र संघात स्थान देण्यात आलेले नाहीये.

Oct 3, 2017, 04:53 PM IST

वनडे क्रमवारीमध्ये रोहित शर्माची पाचव्या क्रमांकावर उडी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाच वनडे मॅचच्या सीरिजमध्ये चांगली कामगिरी केलेल्या रोहित शर्मानं आयसीसीच्या वनडे बॅट्समनच्या क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर उडी घेतली आहे.

Oct 2, 2017, 05:12 PM IST

लागोपाठ ४ अर्धशतकानंतरही रहाणेला टी-20मधून डच्चू

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये अजिंक्य रहाणेनं लागोपाठ ४ अर्धशतक झळकावली.

Oct 2, 2017, 04:31 PM IST

विराटने या शब्दात केलं ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचं कौतुक

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने ऑलराऊंडर विराट कोहली याचं भरभरून कौतुक केलं आहे. विराट म्हणाला की, ‘मॅन ऑफद सीरिज’ ठरलेला हार्दिक हा ऑस्ट्रेलियाच्या विरूद्धच्या सीरिजमधील सर्वात मोठी उपलब्धी आहे’.

Oct 2, 2017, 01:14 PM IST