ऑस्ट्रेलिया टीमच्या बसवर दगडफेक : फॅन्सनी मागितली माफी
गुवाहाटीमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभवानंतर भारताच्या चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटरर्सच्या बसवर दगडफेक केली होती. या घटनेनंतर आता या चाहत्यांनी माफी मागितलीये.
Oct 12, 2017, 04:55 PM ISTVIDEO : बुमराह ‘कांगारू’त टक्कर, अंपायरने थांबवलं भांडण
जेसन बेहरेनडॉर्फच्या नेतृत्वात बॉलर्सनी केलेल्या दमदार प्रदर्शनामुळे ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला दुस-या टी-२० सामन्यात मात दिली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला ८ विकेटने धूळ चारली.
Oct 11, 2017, 02:33 PM ISTINDvsAUST20: धोनीने विराटचं ऎकलं असतं तर चित्र वेगळं असतं
क्रिकेटच्या विश्वातील सर्वात यशस्वी आणि अनुभवी क्रिकेटरांपैकी एक असलेल्या धोनीकडून दुस-या टी-२० सामन्यात एक चूक झाली आहे. रिव्ह्यू सिस्टम म्हटला जाणा-या धोनीने डीआरएस दरम्यान एक मोठी चूक केलीये.
Oct 11, 2017, 02:11 PM ISTकोहलीला शून्यावर बाद करणाऱ्याने बाद करणाऱ्याने सचिन आणि द्रविडलाही पाजले पाणी
भारताविरूद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीला पाणी पाजले. भारताची ही हालत ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ याने केली. आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरचा दुसरा सामना खेळणाऱ्या या गोलंदाजाने भारतीय फलंदाजांची कंबर मोडली.
Oct 10, 2017, 11:00 PM ISTऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून घेतला बॉलिंगचा निर्णय
भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या सीरिजमध्ये भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. आज या सीरिजमधील दुसरा सामना खेळला जात आहे. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला असून त्यांनी प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलियासमोर मोठा स्कोर उभा करण्याची संधी आहे.
Oct 10, 2017, 06:39 PM ISTआशिष नेहरा निवृत्तीची घोषणा करणार?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी युवराज, रैना आणि अमित मिश्राला वगळून निवड समितीनं आशिष नेहराला संधी दिली.
Oct 10, 2017, 05:29 PM ISTपहिल्या टी -२० तील काही धम्माल फोटो
Oct 10, 2017, 04:50 PM ISTभारत जिंकला तर ७० वर्षात पहिल्यांदा होणार हे रेकॉर्ड
भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 ला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.
Oct 10, 2017, 04:27 PM ISTदोन्ही फॉर्मेटमध्ये नंबर वन तरीही विराटसमोर हे चॅलेंज
सध्या कोहलीसमोर टी २० मध्येही टीम इंडियाला नंबर आणण्याचे नवे चॅलेंज आहे. आपल्या टीमला टी २० मध्येही नंबर वन आणून इतिहास रचणार असल्याचा कोहलीला विश्वास आहे.
Oct 10, 2017, 11:17 AM ISTजेव्हा टी-२० सामना खेळताना शिखर धवनला ICCचे नियम माहित नसतात..
आपल्या तडाखेबंद फलंदाजीने धावांचे शिखर रचणाऱ्या शिखर धवनबाबात एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शिखरला टी-२०चा पहिला सामना खेळताना ICCचे नियमच माहित नव्हते. आता बोला. वाचून बसला ना धक्का? पण, ही बाब स्वत: शिखर धवननेही मान्य केली आहे.
Oct 9, 2017, 10:34 AM ISTटी-२० सामन्यादरम्यान असे काही घडले की चहलला हसू आवरले नाही
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी -२० सामना रांचीमध्ये रविवारी खेळवण्यात आला. हा सामना भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार नऊ विकेट्स राखून जिंकला.
Oct 8, 2017, 06:21 PM ISTव्हिडिओ : कोहलीच्या 'बुलेट थ्रो'ने उडाल्या बेल्स, धोनी झाला इम्प्रेस
कोहलीने 'बुलेटच्या स्पीड'ने स्टम्पच्या दिशेने फेकलेला बॉलने बेल्स उडविल्या.
Oct 8, 2017, 12:36 PM ISTडकवर्थ लुईसनुसार भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवलाय.सामन्यात पावसाचा व्यत्यय राहिल्याने भारताला विजयासाठी ६ षटकांत ४८धावांचे आव्हान देण्यात आले होते.
Oct 7, 2017, 10:41 PM ISTLIVE : भारत वि ऑस्ट्रेलिया पहिली टी-२०, सामन्यात पावसाचा व्यत्यय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने टॉस जिंकताना प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय.
Oct 7, 2017, 07:01 PM ISTकर्णधार स्टीव्हन स्मिथ टी-२० सीरिजमधून बाहेर, वॉर्नर करणार नेतृत्व
भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका बसलाय. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ भारताविरुद्धच्या सीरीजमधून बाहेर झालाय.
Oct 7, 2017, 04:42 PM IST