india vs australia t20 series

टीम इंडिया विजयाची हॅटट्रीक करणार? सूर्याची यंग ब्रिगेड तिसऱ्या टी20 सामन्यासाठी सज्ज

Ind vs Aus T20 Series : आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. यातले दोन सामने खेळवले गेले असून टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकले आहेत. आता मंगळवारी विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. 

Nov 27, 2023, 09:48 PM IST

'माही भाईने मला सांगितलेलं की शेवटच्या ओव्हरला..'; रिंकूने सांगितलं विजयाचं धोनी कनेक्शन

Rinku Singh Talks About Dhoni Connection Of Finishing Skills: रिंकू सिंहने शेवटच्या बॉलवर षटकार लगावत भारताला सामना जिंकवून दिला. मात्र या सहा धावा स्कोअरमध्ये मोजण्यात आल्या नाही. तरीही भारताचा विजय झाला.

Nov 25, 2023, 09:44 AM IST

सूर्यकुमारच्या पहिल्या पत्रकार परिषदेला 2 पत्रकारांची हजेरी; रोहितच्या वेळेस होते 200 पत्रकार

Suryakumar Yadav First Press Conference As Captain: नुकताच वर्ल्ड कप संपला असून काही दिवसांमध्येच ही मालिका सुरु होत असल्याने अनेक दिग्गज खेळाडूंना आराम देण्यात आला आहे.

Nov 23, 2023, 09:57 AM IST

'सावरायला वेळ लागेल, रोहित ड्रेसिंग रुममध्ये..'; सूर्यकुमार WC Final मधील पराभवाबद्दल स्पष्टच बोलला

Suryakumar Yadav On India Losing World Cup 2023: वर्ल्ड कपमधील अंतिम सामन्यातील पराभावाला 4 दिवस होत नाही तोच ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका सुरु होत असून संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करत आहे.

Nov 23, 2023, 09:29 AM IST

'मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगितली, की...'; कॅप्टन सूर्यकुमारचा यंग टीम इंडियाला मोलाचा सल्ला

Suryakumar Yadav On India Vs Australia T-20 Series: 19 नोव्हेंबर रोजी भारतीय संघ वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर चारच दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका सुरु होत आहे.

Nov 23, 2023, 08:46 AM IST

बीसीसीआयकडून सातत्याने टार्गेट! 'या' 6 खेळाडूंची क्रिकेट कारकिर्द संपवण्याचा घाट?

आयसीसी विश्वचषक स्पर्धा आता संपलीय आणि 23 तारखेपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय निवड समितीने 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. पण या 15 खेळाडूंमध्ये नावाजलेल्या सहा खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाही.

 

Nov 21, 2023, 04:57 PM IST

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी संघाची घोषणा, 'या' खेळाडूवर कर्णधारपदाची धुरा

Squad Announced: आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर लगेचच भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी30 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. ही मालिका भारतातच खेळवली जाणार आहे. 

Oct 28, 2023, 01:26 PM IST