india budget 2024

Budget 2024 Announcement: पहिल्या नोकरीचा पहिला पगार सरकार देणार, 50 हजारांचा बोनसही मिळणार! कसं ते जाणून घ्या…

Budget 2024: अर्थसंकल्पात तरुणांच्या रोजगारासंदर्भात योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. 

Jul 23, 2024, 11:34 AM IST

Union Budget 2024 : अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून योजनांचा पाऊस? करदात्यांना दिलासा मिळणार?

Budget 2024 : सर्वसामान्यांपासून सर्वांच्या नजरा या अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून सर्व सामान्यांना दिलास मिळेल का? अर्थमंत्री निर्मला सीतारामण कोणत्या घोषणा करु शकता पाहूयात. 

Jul 23, 2024, 10:48 AM IST

Union Budget : देशाचा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजताच का सादर करतात?

Why Union Budget Is Presented At 11 AM: केंद्रीय अर्थमंत्री बरोबर सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प वाचनास सुरुवात करतात असं मागील काही वर्षांमध्ये दिसून आलं आहे. मात्र हा वेळ का निवडला? पूर्वी संध्याकाळी 5 वाजता का सादर व्हायचा अर्थसंकल्प? जाणून घ्या रंजक माहिती

Jul 23, 2024, 08:48 AM IST

Union Budget: आता पूर्वीसारखं रेल्वेचं वेगळं बजेट का मांडलं जात नाही? मोदी सरकारने ते का बंद केलं?

Why India Stopped Separate Railway Budget: रेल्वेच्या वेगळ्या अर्थसंकल्पाकडेही सर्वसामान्यांचं लक्ष लागून राहिलेलं असायचं. हा अर्थसंकल्प लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. मात्र अचानक तो बंद करण्यात आला. असं का झालं? या वेगळ्या रेल्वे अर्थसंकल्पाचा नेमका इतिहास काय आहे पाहूयात..

Jul 23, 2024, 07:40 AM IST

ITR Filing Update: 31 जुलैनंतरही ITR फाईल करु शकता, कोणाला मिळते ही सुविधा? कधीपर्यंत आहे डेडलाईन?

ITR Filing Update : तुम्ही आयकर परतावा भरला आहे का? नाही तर अजून 8 दिवस बाकी आहेत. दरम्यान असे काही करदाते आहेत ज्यांना आयकर विभाग आयटीआर दाखल करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत वेळ देतो.

 

Jul 22, 2024, 02:06 PM IST

Budget 2024 : यंदाचं सोडा, 1950 मध्ये किती इनकम टॅक्स भरावा लागत होता माहितीये?

Budget 2024 : अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आता अवघे काही दिवस उरलेले असतानाच गतकाळातील अर्थसंकल्पांविषयीसुद्धा काही रंजक माहिती समोर येत आहे. 

 

Jan 29, 2024, 01:08 PM IST