GK : भारतातील एकमेव विमानतळ जिथून देश विदेशासह तब्बल 150 ठिकाणी जायला विमान मिळते
Indira Gandhi International Airport : भारतात एक असे विमानतळ आहे जिथून तब्बल 150 ठिकाणी जायला विमान मिळते. हे विमानतळ मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा जास्त व्यस्त आहे.
Dec 25, 2024, 11:48 PM IST