ind vs wi 1st t20

Tilak Varma: डेब्यू सामन्यात तिलक वर्माने रचला इतिहास; मिळवली राहुल द्रविडच्या क्लबमध्ये एन्ट्री!

Tilak Varma equalled rahul dravid record: टीम इंडियाला गेल्या 8 वर्षात आत्तापर्यंत क्रमांक 4 चा खेळाडू मिळाला नाही. त्यामुळे आता युवराजची जागा भरून काढणारा खेळाडू म्हणून तिलक वर्मा याचं नाव घेतलं जातंय. अशातच पहिल्याच सामन्यात तिलक वर्मा याने राहुल द्रविडच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवली आहे.

Aug 4, 2023, 04:58 PM IST

T20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, आतापर्यंत केवळ पाकिस्तानच्या नावावर अशी कामगिरी

भारत आणि वेस्टइंडिजदरम्यान (Ind vs WI) पाच सामन्यांची टी20 मालिका (T20 Series) खेळवली जात आहे. यातला पहिला सामना भारतासाठी विक्रमी ठरला आहे. मैदानावर उतरताच टीम इंडियाच्या (Team India) नावे हा विक्रम जमा झाला आहे. टी20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा भारतीय क्रिकेट संघ हा केवळ दुसरा संघ ठरलाय. 

Aug 3, 2023, 09:20 PM IST