IND vs NZ: जसप्रीत बुमराह याचा रेकॉर्ड तुटणार, तिसऱ्या T20 मध्ये भुवनेश्वर आणि युझवेंद्र चहल यांच्याकडे नजरा
IND vs NZ 3rd T20: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेचा भाग नसला तरी त्याचा मोठा विक्रम या सामन्यात मोडण्याची शक्यता आहे. नेपियरमध्ये तिसऱ्या टी20 साठी दोन्ही संघ आमनेसामने असतील.
Nov 22, 2022, 11:07 AM ISTIND vs NZ T20: वादळी शतकानंतर हिटमॅनचा 'हा' मोठा रेकॉर्ड मोडण्यासाठी सुर्या सज्ज!
Suryakumar Yadav T20 Century: यंदा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सूर्यकुमारच्या नावावर आहे. सुर्याने 2022 मध्ये 30 सामन्यांमध्ये 1151 धावा केल्या आहेत.
Nov 22, 2022, 01:36 AM IST
IND vs NZ 3rd T20: टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, New Zealand मध्ये 'या' घातक खेळाडूची एन्ट्री!
India vs New Zealand: तिसऱ्या T20 सामन्यापूर्वीच न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) संघाबाहेर गेला आहे. त्याच्या जागी आता संघात एका घातक खेळाडूची एन्ट्री झाल्याचं पहायला मिळतंय.
Nov 21, 2022, 11:30 PM ISTIND vs NZ : मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज, या दोन खेळाडूंना Playing 11 मध्ये संधी
भारत आणि न्यूझीलंडदरम्यानची (India vs New Zealand) तिसरी आणि शेवटचा T20 सामना उद्या खेळवला जाणार आहे, या सामन्यासाठी ऋषभ पंत आणि ईशानला डच्चू देऊन या दोन खेळाडूंची होणार संघात एन्ट्री
Nov 21, 2022, 05:43 PM IST
IND vs NZ : माझी इच्छा आहे की...; Hardik Pandya ने फलंदाजांना केली खास रिक्वेस्ट
दरम्यान सामन्यानंतर हार्दिक पंड्याने फलंदाजांना खास रिक्वेस्ट केली आहे.
Nov 21, 2022, 03:41 PM ISTVirat Kohli ला झालंय तरी काय, MS Dhoni संबंधित विचित्र पोस्ट शेअर, जाणून घ्या प्रकरण?
विराट कोहलीने एमएस धोनीसाठी इतकी विचित्र पोस्ट का केली आहे? पोस्ट पाहिलीत का?
Nov 21, 2022, 02:46 PM ISTIND vs NZ 3rd T20: सामन्याआधीच मोठी बातमी; कर्णधारच संघाबाहेर, कारण वाचून धक्का बसेल
IND vs NZ T20 Live Updates: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा T20 सामना 22 नोव्हेंबर रोजी नेपियर येथे होणार आहे. या सामन्याआधीच मोठी माहिती समोर येत आहे.
Nov 21, 2022, 10:55 AM ISTIND vs NZ : सूर्याबद्दलची Rohit Sharmaची भविष्यवाणी खरी ठरली; 'हिटमॅनचे' 11 वर्ष जुने ट्विट व्हायरल
IND vs NZ 2nd T20I : रोहित शर्माने 2011 मध्ये सूर्यकुमार यादवबद्दल ट्विट केले होते, जे आता 11 वर्षांनंतर व्हायरल होतय
Nov 21, 2022, 10:49 AM IST
IND vs NZ: तिसऱ्या टी-20 मध्ये Sanju Samson ला मिळणार संधी? अखेर हार्दिक पंड्याने दिलं उत्तर!
सामन्यात संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी दिली नसल्याने त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. दरम्यान सामन्यानंतर हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) इतर खेळाडूंना का संधी दिली नाही याचं उत्तर दिलंय.
Nov 20, 2022, 11:07 PM ISTIND vs NZ 2nd T20: सुर्यकुमार यादव ठरला 'विराट' विक्रमाधीश!कोहलीचा 'हा' मोठा रेकॉर्ड मोडला
IND vs NZ 2nd T20: बापरे! हा काय ऐकत नाही, सुर्यकुमार यादवने मोडला कोहलीचा 'विराट' विक्रम
Nov 20, 2022, 07:00 PM ISTIND vs NZ 2nd T20: 'ही दुसरी व्हिडिओ गेम खेळी', सुर्याच्या शतकावर विराटचं भन्नाट ट्विट
IND vs NZ 2nd T20: वर्ल्ड कपनंतरही सुर्यकुमार यादवची बॅट तळपतीच, विराटने भन्नाट ट्विट करत केले कौतूक
Nov 20, 2022, 04:18 PM ISTसुर्याच्या झंझावती शतकापुढे न्यूझीलंडचे पत्ते गार, टीम इंडियाने मिळवला दणदणीत विजय
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामन्यात भारताने सहज विजय मिळवला आहे.
Nov 20, 2022, 04:11 PM ISTIND vs NZ 2nd T20: डीडी स्पोर्ट्सवर भारत-न्यूझीलंड T20 मॅच का दिसत नाहीए? जाणून घ्या
डीडी स्पोर्ट्सवर क्रिकेट फॅन्स वैतागले, दुसरी सामना न दाखवल्याने राग अनावर, तुम्हाला दिसतेय का मॅच?
Nov 20, 2022, 03:34 PM ISTIND vs NZ 2nd T20: सूर्यकुमार यादवचं शतक, न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धुतलं
IND vs NZ 2nd T20: सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याच्या शानदार फलंदाजीमुळे टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 192 धावांचे आव्हान दिले आहे.
Nov 20, 2022, 02:28 PM ISTRishabh Pant: रिषभ आणि उर्वशीचं नातं काय? शुभमन गिलने केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाला...
Shubman Gill: भारताचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांच्यात काय नातं आहे? यावर शुभमन गिलने गुपित उघड केलंय.
Nov 19, 2022, 11:48 PM IST