ind vs ire

IND vs IRE 1st T20: बुमराहच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा जलवा; आयर्लंडचा डकवर्थ लुईस नियमांनुसार 2 धावांनी पराभव!

Ireland vs India, 1st T20I: प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने 20 ओव्हरमध्ये 139 धावा केल्या. तर त्याला प्रत्युत्तर देताना भारताने 6.5 ओव्हरमध्ये 47 धावा उभ्या केल्या. त्यानंतर पावसाने हजेरी लावली आणि डकवर्थ लुईस नियमानुसार, भारतीय संघाने 2 धावांनी विजय मिळवला आहे.

Aug 18, 2023, 11:09 PM IST

Jasprit Bumrah: तिच स्टाईल अन् तोच जोश, कमबॅकनंतर दुसऱ्याच बॉलवर बुमराहने उडवल्या दांड्या; पाहा Video

Jasprit Bumrah Comeback: पहिल्याच ओव्हरमध्ये बुमराहने जलवा दाखवला अन् जस्सी इज बॅक असा संदेश सर्वांना पाठवला आहे. आयर्लंडविरुद्ध बुमराहने पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट काढल्या. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होत आहे.

 

Aug 18, 2023, 07:46 PM IST

IND vs IRE 1st T20: टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; 'या' दोन खेळाडूंचा डेब्यू, जसप्रीत बुमराह म्हणतो...

Ireland vs India, 1st T20I: आशिया चषकाला येत्या 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी आता भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाईल. 

Aug 18, 2023, 07:12 PM IST

क्रिकेटची नाही तर 'या' गोष्टीची भीती, बीसीसीआयने रिंकू सिंगचा व्हिडिओ केला व्हायरल

IND vs IRE : 18 ऑगस्टपासून भारत विरुद्ध आयर्लंड मालिका सुरु होणार असून, टी20 सामान्यांच्या या मालिकेतून जसप्रीत बुमराह संघात पुनरागमन करताना दिसणार आहे. यावेळी चर्चेत असणारं आणखी एक नाव आहे रिंकू सिंह याचं. 

 

Aug 18, 2023, 02:45 PM IST

आजपासून सुरु होतेय India vs Ireland T20 मालिका! भारतात सामने कधी, कुठे पाहता येणार?

India vs Ireland T20 Live Streaming Timings: भारत आणि आयर्लंडदरम्यान एकूण 3 टी-20 सामने खेळवले जाणार असून पहिल्या सामना आज खेळवला जाणार आहे. या मालिकेमध्ये अनेक तरुण खेळाडू पहिल्यांच भारतीय संघाकडून खेळताना पहायला मिळणार आहेत. पण हे सामने कधी सुरु होणार? कुठे पाहता येणार?

Aug 18, 2023, 09:59 AM IST

IND vs IRE: हार्दिकनंतर आता बुमराहची 'कसोटी' पाहा कुठे आणि कधी रंगणार भारत-आयर्लंड टी20 मालिका

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिजचा दौरा संपला आहे आणि आता टीम इंडिया आयर्लंडच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. 18 ऑगस्टपासून भारत आणि आयर्लंडदरम्यान 18 ऑगस्टपासून तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली आहे. 

Aug 14, 2023, 05:54 PM IST

IND vs IRE: आयुष्यात 'लेडी लक' आलं अन् 'या' खेळाडूची थेट टीम इंडियात एन्ट्री!

IND vs IRE: आयुष्यात 'लेडी लक' आलं अन् 'या' खेळाडूची थेट टीम इंडियात एन्ट्री!

Aug 1, 2023, 02:09 PM IST

Ruturaj Gaikwad : लय भारी! तीन आठवड्यात दोन प्रमोशन; पुण्याच्या ऋतुराजचं नशिब चमकलं

Ruturaj Gaikwad : लय भारी! तीन आठवड्यात दोन प्रमोशन; पुण्याच्या ऋतुराजचं नशिब चमकलं

 

Jul 31, 2023, 11:42 PM IST

Ireland vs India: एक वादळी इनिंग अन् धोनीच्या चेल्याने नशिब काढलं; थेट टीम इंडियामध्ये एन्ट्री!

IND vs IRE, Shivam Dubey:  आर्यलँड दौऱ्यात नव्या छाव्यांना संधी देण्यात आलीये. त्यातील एक नवा म्हणजे शिवम दुबे... एका वादळी इनिंगमुळे शिवम दुबेची (Shivam Dubey) थेट टीम इंडियात एन्ट्री झालीये.

Jul 31, 2023, 09:55 PM IST

IND vs IRE: आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; जसप्रीत बुमराह भारताचा नवा कॅप्टन!

Jasprit bumrah Comeback In Team India: बीसीसीआयने आयलँड दौऱ्यासाठी (India vs Ireland) टीम इंडियाची घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षापासून संघाबाहेर असलेल्या जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) याच्या खांद्यावर आता टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

Jul 31, 2023, 08:35 PM IST

IND vs IRE: जसप्रीत बुमराह होणार टीम इंडियाचा कॅप्टन? 'या' नव्या छाव्यांना संधी मिळण्याची शक्यता

Jasprit Bumrah, Ireland Series: टीम इंडियाला आयर्लंडमध्ये नवा कर्णधार मिळू शकतो, अशा चर्चेने देखील जोर धरलाय. त्याला कारण ठरतंय राहुल द्रविडची (Rahul Dravid) आयडिया.

Jul 26, 2023, 04:58 PM IST

राहुल द्रविडला डच्चू? टीम इंडियाला मिळणार नवा प्रशिक्षक? 'या' माजी खेळाडूची लागणार वर्णी

Rahul Dravid Team India Head Coach: सध्या राहुल द्रविड भारतीय संघाबरोबर वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असून भारतीय संघ कसोटी मालिकेनंतर 5 टी-20 सामन्यांची मालिका आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळणार आहे.

Jul 17, 2023, 09:41 AM IST

IND vs IRE : टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये धडक, DLSमेथडनुसार आयर्लंडवर विजय

 India vs Ireland women, T20 World Cup 2023: कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने महिला टी20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. आयर्लंडचा डकवर्थ लूईस नियमानुसार 5 धावांनी पराभव करत टीम इंडियाने सेमी फायनल गाठली आहे.

Feb 20, 2023, 09:57 PM IST

IND vs IRE : 'नॅशनल क्रश'च शतक हुकलं, पण टीम इंडियाला सन्मानजनक स्कोरपर्यंत पोहोचवलं

India vs Ireland women : टीम इंडियाच्या महिला संघाने प्रथम फलंदाजी करून 6 विकेट गमावून 155 धावा ठोकल्या आहे. नॅशनल क्रश स्मृथी मंधानाच्या 87 धावांच्या बळावर टीम इंडियाला ही धावसंख्या गाठता आली आहे.

Feb 20, 2023, 08:12 PM IST

हार्दिक पांड्याने संधी दिली आणि सोनं केलं, हा खेळाडू ठरला रिअल हिरो

गेल्या काही महिन्यांपासून Playing XI मध्ये खेळण्याची मिळत नव्हती संधी, हार्दिकने दिली आणि ठरला गेमचेंजर

Jun 29, 2022, 03:15 PM IST