ind vs ire

भारत-पाकिस्तान सामन्याआधी मोठी बातमी, सामना लो-स्कोरिंग होणार... पिचबाबत आला रिपोर्ट

IND vs PAK, T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमधील सर्वात हायव्होल्टेज सामना आज रंगणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आज आमने सामने येणार आहत. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे.

 

Jun 9, 2024, 06:03 PM IST

Rohit Sharma Statement: रोहित शर्माची दुखापत कितपत गंभीर? विजयानंतर कर्णधाराने स्वतःच केला खुलासा

Rohit Sharma : हे सर्व सामने अमेरिकेत होत असून पीचबाबत बोलताना कर्णधाराने काय अपेक्षा करावी याबाबत अनिश्चितता व्यक्त केली. यावेळी अशा खेळपट्टीसाठी रणनीती बनवण्याच्या आव्हानावर रोहितने भर दिला. 

Jun 6, 2024, 02:37 PM IST

'मला खरंच कळत नाहीये की...', विजयानंतरही रोहित शर्माच्या वक्तव्याने चाहत्यांचं वाढलं टेन्शन!

वर्ल्डकपमधील पहिल्या विजयानंतर रोहित शर्माच्या प्रतिक्रियेने संपूर्ण देशातील चाहत्यांची चिंता वाढवली आहे. टीम इंडियाने आयरर्लंड विरुद्ध न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळला.

Jun 6, 2024, 12:26 PM IST

IND vs IRE : टीम इंडियाने फोडला विजयाचा नारळ, आयर्लंडचा पराभव करत केला T20 वर्ल्ड कपचा 'श्रीगणेशा'

Ireland vs India : कॅप्टन रोहित शर्माचं दमदार अर्धशतक अन् उपकर्णधार हार्दिक पांड्याची भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला अन् यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील (T20 world cup 2024) पहिला विजय नोंदवला.

Jun 5, 2024, 10:50 PM IST

IND vs IRE: भारत-आयरलँडमध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड-टू-हेटमध्ये कोणाची आकडेवारी भारी?

IND vs IRE Head To Head: टीम इंडिया 2024 च्या टी 20 वर्ल्डकपची सुरुवात विजयाने करू शकतो. भारत आणि आयर्लंडमधील हेड टू हेड आकडे याची माहिती देतात. जेव्हा-जेव्हा दोन्ही टीम आंतरराष्ट्रीय T20 मध्ये भिडले आहेत, तेव्हा भारत जिंकला आहे. 

Jun 5, 2024, 10:22 AM IST

Rohit Sharma: मला अजून काहीच बोलायचं नाही...; भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा का झाला भावूक?

Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यावेळी एका कारणाने भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा भावूक झाल्याचं दिसून आलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी-20 वर्ल्डकप खेळणार आहे. 

Jun 5, 2024, 09:10 AM IST

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! टी20 वर्ल्ड कपचे सामने भारतात मोफत पाहता येणार... पाहा कुठे आणि कसे?

Indian Cricket Team : जगभरातील क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे ती टी20 वर्ल्ड कपची. येत्या 2 जूनपासून अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये नवव्या टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय क्रिकेट चाहत्यांना एक खुशखबर मिळाली आहे. 

May 8, 2024, 05:39 PM IST

चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगचं टीम इंडियाकडून जंगी सेलिब्रेशन; पाहा Video

Team India Celebration Video : दिल्लीपासून गल्लीपर्यंत फटाके उडवले जात आहेत. तर दुसरीकडे आयर्लंडच्या दौऱ्यावर शेवटची मॅच खेळणाऱ्या टीम इंडियाने इतिहास (Chandrayaan-3) रचताना पाहिलं आहे. 

Aug 23, 2023, 07:16 PM IST

IND vs IRE : डबलिनमध्ये होणारा तिसरा टी-20 सामना रद्द? समोर आली मोठी अपडेट!

IND vs IRE 3rd T20: भारत विरूद्ध आयरलँड ( India vs Ireland ) यांच्यामध्ये सध्या टी-20 सिरीज खेळवण्यात येतेय. डबलिनच्या मालाहाइड क्रिकेट क्लब ग्राउंडमध्ये रंगणार आहे.

Aug 23, 2023, 04:09 PM IST

Ind vs Ire : आयर्लंडमध्ये रिंकू सिंहने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा चौथा भारतीय खेळाडू

Ind vs Ire T20 : एशिया कप 2023 स्पर्धेसाठी बीसीसीआयने  (BCCI) 17 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. यातले काही खेळाडू सध्या आयर्लंडमध्ये टी20 मालिका खेळत आहे. आयर्लंडमध्ये (Ireland) असलेल्या भारतीय संघातील एका खेळाडूला एशिया कपसाठीच्या (Asia Cup 2023) टीम इंडियात संधी मिळाली नसली तरी त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

 

Aug 21, 2023, 09:18 PM IST

Mr 360° सूर्यालाही जमलं नाही ते रिंकूने पहिल्याच सामन्यात करुन दाखवलं; केवळ दुसरा खेळाडू ज्याने...

Rinku Singh Jumps To Number 2: रिंकू सिंहने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यामध्ये फलंदाजी केली. आपल्या पहिल्याच प्रयत्नामध्ये त्याने उत्तम कामगिरी करत एका अनोख्या यादीमध्ये थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. रिंकूला पहिल्याच सामन्यामध्ये 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कारही मिळाला.

Aug 21, 2023, 08:13 AM IST

Jasprit bumrah: वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचं 'यॉर्करस्त्र' तयार; आयर्लंडविरुद्ध रचला इतिहास!

Most wicket taker for India in T20I: भारत आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.

Aug 21, 2023, 12:15 AM IST

IND vs IRE 2nd T20I : बुमराहच्या नेतृत्वात टीम इंडियाचा मालिका विजय; दुसऱ्या सामन्यात आयर्लंडचा 33 धावांनी पराभव

Ireland vs India, 2nd T20I : आयर्लंडच्या संघाने मजबूत झुंज दिली. मात्र, त्यांना सामना जिंकता आला नाही. त्यामुळे आता टीम इंडियाने मालिका 2-0 ने खिशात (India Win IND vs IRE t20 series) घातली आहे.

Aug 20, 2023, 10:56 PM IST

IND vs IRE 2nd T20I: मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया मैदानात; बुमराहने निवडली 'ही' Playing XI

IND vs IRE 2nd T20I Update: भारतीय संघाकडे या सामन्यात विजय मिळवून मालिका नावावर करण्याची संधी आहे. दुसरीकडे आयर्लंडला मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय महत्वाचा असेल.

Aug 20, 2023, 07:31 PM IST

Rinku Singh: 'आईने कर्ज काढून मला...', टीम इंडियासाठी डेब्यू झाल्यावर रिंकू सिंह भावूक!

Rinku Singh Debut Match:  दुसऱ्या सामन्यात रिंकू सिंहला संधी मिळणार आहे. अशातच डेब्यूनंतर कोणत्या भावना मनात होत्या? याची रोखठोक उत्तरं रिंकूने जिओ सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

Aug 20, 2023, 04:37 PM IST