ind vs ban test match

IND VS BAN Test : आर अश्विनने चेन्नईचं मैदान गाजवलं, बांग्लादेशच्या बॉलिंग अटॅक विरुद्ध ठोकलं दणदणीत शतक

भारत विरुद्ध बांगलादेश  सीरिजच्या पहिल्या सामन्याला चेन्नईत गुरुवारपासून सुरुवात झाली असून  यात भारताचा स्टार क्रिकेटर आर अश्विनने दणदणीत शतक ठोकलं आहे. 

Sep 19, 2024, 04:56 PM IST

IND VS BAN : भारत विरुद्ध बांगलादेश पहिली टेस्ट मॅच; कधी, कुठे पाहता येणार फ्री?

चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया खूप मोठ्या  ब्रेकनंतर टेस्ट सामना खेळण्यासाठी उतरणार आहे.  

Sep 15, 2024, 12:28 PM IST

IND vs BAN : LIVE सामन्यातली विराटची 'ती' चुक ऋषभ पंतने सुधारली, पाहा VIDEO त नेमकं काय घडलं?

IND vs BAN : शुभमन गिलच्या 110 आणि चेतेश्वर पुजाराच्या 102 धावांच्या शतकीय खेळीच्या बळावर टीम इंडियाने (Team India) बांगलादेशसमोर 513 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या 176 धावावर 3 विकेट पडल्या आहेत.

Dec 17, 2022, 02:13 PM IST