टीम इंडियासाठी सर्वात मोठी Good News! 2 टीम्सवर कारवाई; वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलचं गणित झालं सोपं
Border Gavaskar Trophy WTC 2025 Points Table: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यानच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याआधीच रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे.
Dec 5, 2024, 10:52 AM IST'तू तिथे कशाला...', रोहित शर्माने यशस्वीला Adelaide विमानतळावरच झापलं; Video झाला Viral
Video Rohit Sharma Scolds Yashasvi Jaiswal: भारतीय संघ पहिली कसोटी रोहित शर्माशिवाय खेळला असला तरी दुसऱ्या कसोटीच्या आधी रोहित संघाबरोबर सरावात दिसून आला आहे. मात्र आता रोहित वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.
Dec 4, 2024, 08:30 AM IST'मी माझ्या गर्लफ्रेंडला...', विराटचं ऐकून शास्त्रींनी फोन केला अन्...; BCCI ने मोडला नियम! स्वत: सांगितला किस्सा
Ravi Shastri Call For Virat Kohli Girlfriend: विराट कोहलीसंदर्भात बोलताना भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्री यांनी एक मोठा खुलासा केला असून हा खुलासा विराटच्या लग्नापूर्वीचा आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...
Nov 27, 2024, 01:56 PM ISTबुमराहच्या बायकोची 'चावट' Insta Story! एवढी Viral झाली की Delete केली; पण त्यात होतं काय?
Jasprit Bumrah Sanjana Ganesan Instagram Story: एकीकडे भारतीय संघ मैदानामध्ये घाम गाळत असतानाच दुसरीकडे भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहच्या पत्नीचं इन्स्टाग्रामवर हे काय सुरु आहे अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी ही स्टोरी पाहिल्यावर व्यक्त केली आहे. नेमकं काय आहे या स्टोरीत आणि काय कॅप्शन देण्यात आलीये पाहूयात...
Nov 24, 2024, 10:44 AM ISTRun Out ची हूल देणाऱ्या ऑस्ट्रेलियन दिग्गजाला जयसवालने डिवचलं, क्रिजबाहेरुनच...; Video Viral
Border Gavaskar Trophy 2024 Yashasvi Jaiswal: यशस्वी जयसवालचा हा अंदाज पाहून कॉमेंट्री करणाऱ्यांनाही हसू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. नेमकं मैदानामध्ये घडलं काय पाहा व्हायरल झालेला व्हिडीओ...
Nov 24, 2024, 08:03 AM ISTना KL Rahul ना Suryakumar, कोण होणार टीम इंडियाचा उपकर्णधार? हरभजन सिंग म्हणतो...
Harbhajan Singh On Ravindra Jadeja: भारतीय संघाकडे सध्या उपकर्णधार (Team India vice-captain) पदावर कोणीही नाहीये. नवीन उपकर्णधार कोण असेल?, असा सवाल विचारल्यावर भज्जी म्हणतो...
Feb 25, 2023, 08:56 PM ISTIND vs AUS :केएस भरतमध्ये दिसली धोनीची छवी! करिअरमधील पहिल्या स्टंम्पिंगचा VIDEO व्हायरल
KS Bharat first Career stumping : भरतने (KS Bharat) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करिअरची पहिली स्टंम्पिंग घेताच त्याची धोनीशी तुलना होऊ लागली आहे.खरं तर भरतने ही पहिली स्टम्पिंग चित्याच्या वेगाने घेतली, ते पाहून लाबूशेनसह क्रिकेट फॅन्स अवाक झाले होते.
Feb 9, 2023, 07:58 PM ISTIND vs Aus :रविचंद्रन अश्विनच्या फिरकीची जादू, दिग्गजांचा रेकॉर्ड ब्रेक
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाच्या फिरकीची जादू चांगलीच चालली आहे. रविंद्र जडेजाने मैदानात दमदार कमबॅक करत 3 विकेट घेतल्यानंतर आता अश्विनने (Ravichandran Ashwin) मोठा रेकॉ़र्ड ब्रेक केला आहे. हा रेकॉर्ड ब्रेक करत त्याने दिग्गज गोलंदाजांना मागे टाकले आहे.
Feb 9, 2023, 02:19 PM ISTIND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्याचा सामना करणार 'हा' सलामीवीर, Harbhajan Singh ने सुचवला सॉलिड पर्याय!
Harbhajan Singh On Shubman Gill: अनेक माजी क्रिकेटपटूही बॉडर गावस्कर ट्रॉफीसाठी (Border Gavaskar Trophy 2023) आपली मते आणि सूचना देत आहेत. हरभजन सिंगने टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीसाठी एक महत्त्वाची सूचना केली आहे.
Feb 6, 2023, 09:12 PM ISTIND vs AUS: 'या' गोलंदाजामुळे Shubman Gill शून्यावर बाद, पाहा VIDEO
IND vs AUS 1st Test : भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिलनं (Shubman Gill) एकाच सामन्यात अनेक विक्रम केले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. टी-20 सामन्यात गिलनं अशी झंझावाती खेळी खेळली की, किवींचा पार धुव्वा उडवला.
Feb 6, 2023, 11:45 AM ISTIND vs AUS: भारत वि.ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा बघाल LIVE सामना...
Border Gavaskar Trophy Schedule 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये (India vs Australia) खेळल्या जाणाऱ्या मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक, रेकॉर्ड, कुठे पहायला मिळेल? याची संपूर्ण माहिती...
Feb 6, 2023, 11:19 AM ISTRavindra Jadeja: टीम इंडियाची जर्सी घातल्यावर कसं वाटतंय? जडेजा भावूक होऊन म्हणाला...
Ravindra Jadeja Got Emotional: एशिया कपपासून (Asia Cup) टीम इंडियातून बाहेर राहिलेल्या जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशातच सर्जरीनंतर तो फीट होऊन मैदानावर कमबॅक करण्यासाठी तयार आहे.
Feb 5, 2023, 05:50 PM ISTIND vs AUS Test Series : भारत - ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसंदर्भात BCCI चा मोठा निर्णय!
IND vs AUS 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांची कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून नागपुरात सुरु होत आहे. जाणून घ्या हा सामना कधी आणि कुठे पाहाल...
Feb 3, 2023, 12:14 PM IST