नगराध्यक्षांचे अधिकार सरकारने वाढविले - रणजीत पाटील
थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा बोलविण्याचा, नामनिर्देशित सदस्य नियुक्त करण्याचा आणि उपनगराध्यक्षाच्या निवडणूकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहण्याचा अधिकार प्रदान करण्यात आले असून त्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, 1965मध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज निवेदनाद्वारे विधानसभेत दिली.
Dec 16, 2016, 07:56 PM ISTमुंबईत स्वाईन फ्लूच्या पेशंटमध्ये नव्याने वाढ नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2015, 07:55 PM ISTभाज्यांचे दर दुपटीने वाढले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 02:10 PM ISTपगार वाढल्याने मिळणारा आनंद क्षणभंगुर
प्रत्येक कर्मचारी हा पगार वाढण्याची अगदी आतुरतेने वाट बघत असतो आणि पगार वाढला की त्याचा आनंद हा गगनात मावेनासा होतो, पण हा आनंद काही क्षणांसाठीच असल्याचे एका निष्कर्षातून समोर आले आहे.
Nov 3, 2012, 04:59 PM IST