incredible leopard

पाहा व्हिडिओ : माकडीणीला ठार करून बिबट्याची मादी बनली माकडाची आई

 एक जंगल होतं... या जंगलात अनेक हिंस्त्र श्वापदं होती... आपण लहानपणी ऐकलेल्या इसापनीतीतल्या अनेक गोष्टींची सुरूवात अशीच... आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, अशाच एका जंगलातली गोष्ट... ही कहाणी आहे एका बाळाची आणि त्याच्या दत्तक आईची...

Apr 14, 2015, 08:15 PM IST