मुली दत्तक घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर
गेल्या काही वर्षांत देशात मुली दत्तक घेण्याऱ्यांची संख्या वाढलीय....
May 7, 2018, 10:54 PM ISTमुली दत्तक घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 7, 2018, 09:19 PM ISTशेतकरी कर्जमाफीची व्याप्ती राज्य सरकारने वाढवली, २००१ ते २००९ पर्यंतच्या थकबाकीदारांनाही होणार फायदा
सरकारच्या नव्या घोषणेमुळे थेट ४ लाखांपेक्षा जास्त शेतक-यांना फायदा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
Apr 24, 2018, 04:45 PM ISTवर्षभरात महिला अत्याचाराच्या ११०२ तक्रारी दाखल, कारवाईचं काय?
११०२ प्रकरणांपैकी फक्त १५ प्रकरणात शाखेने तपास केलाय. त्यातल्या ११ प्रकरणात तपास प्रलंबित आहे, तर चार प्रकरणात आरोपी निर्दोष सुटले आहेत.
Apr 18, 2018, 11:35 PM ISTधोक्याची घंटा...आणखी महाग होणार पेट्रोल-डिझेल
सीरियामध्ये सुरु असलेल्या तणावामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडतायत.
Apr 16, 2018, 12:29 PM ISTमागणी वाढल्याने सोने, चांदीच्या किंमतीत वाढ
चैत्र नवरात्रीचा सण सुरु आहे. या सणानिमित्त सोन्याची मागणी वाढल्याने सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालीये. बुधवारी सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम १५० रुपयांची वाढ पाहायला मिळाली. सोने दर प्रतितोळा ३१,५०० रुपयांवर पोहोचले. चांदीचे दरही ५०० रुपयांनी वाढून ते प्रतिकिलो ३९,५०० रुपयांवर पोहोचले. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदरात वाढ तसेच डॉलर कमकुवत झाल्याने जगभरातील सोन्याच्या किंमतीत वाढ झालीये.
Mar 22, 2018, 04:47 PM ISTवर्षभरात आयपीएलची ब्रँन्ड व्हॅल्यू किती प्रचंड प्रमाणात वाढली
यावर्षी हा लिलाव चर्चेत होता, खेळाडूंच्या खरेदीचा मोठा आकडा कोट्यवधींच्या पुढे गेला आहे.
Jan 28, 2018, 05:58 PM ISTराज्याचा कर्जाचा बोजा दीड लाख कोटींनी वाढला
गेल्या तीन वर्षांत भाजप सरकारच्या राजवटीत महाराष्ट्राच्या शिरावरील कर्जाचा बोजा दीड लाख कोटी रूपयांनी वाढलाय.
Oct 31, 2017, 09:42 PM ISTविलंबामुळे बाबासाहेब आंबडेकर स्मारकाच्या खर्चात 166 कोटींची वाढ
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाने कडे इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची माहिती मागितली होती.
Sep 18, 2017, 04:36 PM ISTसोन्याचे दर एवढे का वाढले माहित आहे का?
उत्तर कोरियाच्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचण्यांचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळत आहे.
Sep 4, 2017, 04:01 PM ISTनाशिककरांच्या भरघोस मतांची परतफेड कर वाढीने
नाशिक महापालिकेनं मालमत्ता करात १८ टक्के वाढ केली आहे.
Aug 17, 2017, 02:12 PM ISTपेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, जाणून घ्या आजचे दर
तेल कंपन्यांनी ७ जुलैला सकाळी ६ वाजल्यापासून मेट्रो शहरांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केलीये. नवी दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात १४ पैसे तर डिझेलच्या दरात २१ पैशांची वाढ झालीये.
Jul 7, 2017, 12:56 PM ISTमुंबई महापालिकेनं पाणी दरवाढ 'करून दाखवली'
मुंबई महापालिकेनं पाण्याच्या दरामध्ये ५.३९ टक्के एवढी वाढ केली आहे.
Jun 22, 2017, 07:12 PM ISTराज्यात यावर्षी स्वाईन फ्लूचा उद्रेक जाणवतोय
निवासी डॉक्टरांच्या संप काळातही स्वाईन फ्लूच्या उद्रेकावर चिंता व्यक्त केली जात होती.
Apr 13, 2017, 08:59 AM IST