नाशिक | वाढती गुन्हेगारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 09:18 PM ISTघर खरेदी करण्याचा विचार करताय...?
राज्यभरातल्या नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या हद्दीत येणाऱ्या घरांची खरेदी आजपासून महागलीय.
Sep 12, 2017, 01:24 PM ISTधुळे शहरात डेंग्यूचे थैमान
धुळे शहरात डेंग्यूनं अक्षरश: थैमान घातलंय मात्र त्यानंतरही धुळे महापालिका प्रशासन कुंभकर्ण निद्रेत आहे. शहरातील विविध भागांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होतंय.
Sep 9, 2017, 06:55 PM ISTशरीरातील ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवा
शरीरातील ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवता येतात, त्यामुळे या प्लेटलेट्स कमी झाल्या असतील तर चिंता करण्याचं कारण नाही.
Sep 1, 2017, 10:55 AM ISTभंडारा | गोसेखुर्द धरणाची पातळी वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 08:20 PM ISTमहाराष्ट्राला पाणीपुरवठा करणारे धरण ओव्हरफ्लो
गणेश चतुर्थीपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर गणरायाची कृपादृष्टी झाली असं म्हणायला हरकत नाही. रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस महाराष्ट्रात कोसळत आहे.
Aug 28, 2017, 01:01 PM ISTनाशिक पालिकेची मालमत्ता करात १८ टक्के वाढ
नाशिक पालिकेची मालमत्ता करात १८ टक्के वाढ
Aug 17, 2017, 03:28 PM ISTसोशल मीडियाच्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराच्या घटनांत वाढ
नाशिक शहरात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढू लागलंय. सोशल मीडियाचा गैरवापर, लग्नाचे आमिष, आंधळा विश्वास अशी अनेक कारणे यातून समोर येत असून अत्याचार करणाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलांचे वाढणारे प्रमाण सामाजिक चिंता वाढविणारे आहे.
Aug 11, 2017, 05:41 PM ISTनाशिककर खड्ड्यांमुळे त्रस्त, अपघाताचं प्रमाणही वाढलं
कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी नाशिक शहरात दिसणारे चकाचक रस्ते आता खड्ड्यात गेलेत.
Aug 5, 2017, 09:25 PM ISTदत्तक मुल घ्यायला मुलींनाच जास्त पसंती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2017, 05:55 PM ISTवंशाची 'पणती' दत्तक घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ!
बेबी डॉल अभिनेत्री सनी लिओनीनं मुलगी दत्तक घेतल्यानंतर अजूनही सोशल मीडियावर तिची चर्चा सुरू आहे. सध्या दत्तक मुली घेण्याचं प्रमाण वाढलंय... मुलगा किंवा मुलगी यापैकी पसंती मुलींना दिली जातेय, असं दिसतंय.
Aug 1, 2017, 06:12 PM ISTनाशिकमध्ये मुलींचा जन्मदर वाढला
नाशिकमधून एक चांगली बातमी. नाशिकमध्ये मुलींचा जन्मदर वाढलाय. एकेकाळी हजारामागे नऊशेवर असलेली मुलींची संख्या आता हजाराला बाराशेवर गेलीय.....
Jul 21, 2017, 09:01 PM ISTसलग सहाव्या दिवशीच्या पावसानं कोयनेच्या साठ्यात वाढ
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग सहाव्या दिवशी मुसळधार पावसाची संततधार कायमच राहिल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासात तब्बल 5 टीएमसीने वाढ झाली आहे.
Jul 19, 2017, 11:50 PM ISTनगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय
राज्यभरातल्या महापालिकांचे नगरसेवक मालामाल होणार आहेत. नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेतल्या नगरसेवकांना महिन्याला 25 हजार रुपये इतकं मानधन मिळणार आहे.
Jul 15, 2017, 10:10 PM ISTमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये मोठी वाढ
गेल्या 24 तासांत मुंबईला पाणी पुरवठा करणा-या सात तलावांत तब्बल 1 लाख 16 हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा वाढलाय. आता एकूण पाणीसाठा 9 लाख दशलक्षांवर पोहचला. 62 टक्के तलाव भरलेयत.
Jul 15, 2017, 05:49 PM IST